मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉजचा महिलांच्या शरीरावर कसा परिणाम होतो? आणि या दरम्यान महिलांनी जीवनशैली संतुलित ठेवण्यासाठी कोणती काळजी घेणे गरजेची आहे, या विषयी जाणून जाणून घेऊया.
भरधाव बस पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला आहे. ही बस खासगी शाळा जीएल पब्लिक स्कूलची आहे. या अपघातात जवळपास १५ मुले जखमी झाली आहेत.
यंदाची रामनवमी खास असणार आहे. यंदा 17 एप्रिल रोजी देशभरात श्रीरामाचा उत्सव साजरा केला जाणार आहे. यंदाच्या रामनवमीला श्रीरामाचे निवासस्थान असलेल्या अयोध्येत लोकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे 65 लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांकडून पैशांची मागणी करत असताना बळजबरी करणाऱ्या तृतीयपंथींवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे, असे सुतोवाच पुणे पोलिसांनी केले आहे.
वेरूळ येथील १२ वे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर मंदिरात अभिनेत्री रविना टंडन पाठोपाठ गोविंदानेही दर्शन घेतले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदा चर्चेत आला आहे.
जागतिक स्तरावर हिपॅटायटीस विषाणूच्या संसर्गाने होणार्या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.भारतात 2022 मध्ये साडेतीन कोटींपेक्षा अधिक जास्त प्रकरणे.
ज्योतिष एन्फ्ल्युएन्सरने सूर्यग्रहणाच्या दिवशी आपल्या पती व मुलांना संपवलं आहे. 8 एप्रिलला सूर्यग्रहण होतं, त्यामुळे चिंतेत असलेल्या या महिलेने आधी दोन खून करून मग आत्महत्या केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्दे उपस्थित केले जातात. मात्र माजी पंतप्रधान चरण सिंह यांनी इंदिरा गांधींवर स्विस खात्यातून 60 कोटी रुपये काढल्याचा आरोप केला आणि हा मुद्दा स्विझर्लंडच्या संसदेत देखील गाजला काय आहे प्रकरण जाणून घ्या.
युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं.या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे.एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं कैलास शिल्प,जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्ये.