यंदाच्या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी ट्राय करा परिणितीसारखा साधा आणि एलिगंट लुक. ज्यामध्ये तुम्ही एकदम उठून दिसलं आणि सगळ्यांची नजर तुमच्यावरच टिकून राहील.
ऐश्वर्या रायसारखे हे ८ रॅम्पवॉक ड्रेस तुमचा स्पेशल डे आणखीनच स्पेशल करतील,तर जाणून घ्या कोणते आहेत हे ड्रेसेस.
भारतातील न्यायव्यवस्था कमकुवत करण्यात प्रयत्न होत आहे या प्रकरणी लक्ष घालण्यात यावे यासाठी तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.कोणते माजी न्यायाधीश आहेत जाणून घ्या.
सौंदर्य आणि फॅशन यासाठी तर अंबानी कुटुंब ओळखले जातेच. पण संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची उंची किती हे तुम्हाला नक्की माहित नसेलच. जाणून घ्या संपूर्ण कुटुंबाच्या उंची विषयी आणि आरोग्याविषयी
प्रियांका चाहर चौधरीचे वाईट अवस्थेतील व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया वर व्हायरल झाले आहे. जाणून घ्या आहे प्रकरण आहे का झाली तिची वाईट अवस्था.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका शीख नागरिकाला नग्न करून मारहाण केली जात आहे. हि घटना पाकिस्तानातील असून नेमके प्रकरण काय जाणून घेऊया.
इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून इराणने चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे.
मुंबईतून एक खळबळजनक घटना पुढे आली आहे. अभिनेता सलमान खान राहत असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी इमारतीबाहेर आज पहाटे ४.१५ च्या सुमारास गोळीबार झाला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.जाणून घ्या कसा केला गोळीबार.
निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक निवडणूक आश्वासने दिली आहेत. यामध्ये पीएम सूर्या घरकडून मोफत रेशन, पाणी, गॅस कनेक्शन, शून्य वीज बिल अशा आश्वासनांचा समावेश आहे.वाचा सविस्तर