बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात एनआयएला तपासात मोठे यश आले आहे. यावेळी एनआयएने सांगितले की, तापसादरम्यान ते ऑनलाइन हँडलर ओळखण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये त्यांना एक सांकेतिक नावाचा तपास लागला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी झालेल्या हिंसाचामुळे मणिपूरमध्ये 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.ईव्हीएमची तोडफोड केल्यानं फेर मतदानाचा विचार करण्यात आला यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
चिन्मय मांडलेकर आणि संपूर्ण कुटुंबाला ट्रोल करण्यात येत आहे.याच कारण म्हणजे नुकताच त्याने पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या गप्पांमध्ये मुलाचं नाव जहांगीर असल्याचे बोले होते. यावरून संपूर्ण कुटुंबाला ट्रोलिंगशी सामना करावा लागत आहे
कर्नाटकच्या हुबळी-धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिरेमठचा तिच्याच महाविद्यालयात निर्घृण खून करण्यात आला. खून करणारा हा त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असून त्याला काही तासातच पोलिसांनी अटकही केली.
छोट्या पडद्यावरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम जहागीरदार त्याच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच अंतराची अंगठी लीलाच्या हातात ठेवताना दिसणार आहे.तर ती अंगठी सांभाळण्याची जबाबदारी त्याने दिली आहे लिलावर टाकली आहे .
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच यामध्ये आपल्याकडून संपत्तीचा देखील उल्लेख केला आहे. जाणून घ्या सुप्रिया सुळे यांची संपत्ती किती
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर ED ने मोठी कारवाई केली आहे. ईडीनं कुंद्रा याची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.तसेच आणखी काही प्रकरणामुळे पण राज कुंद्रा कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. जाणून घ्या त्यांच्या विषयीच्या 10 गोष्टी
अमृता आणि सोनाली यांची गेली अनेक वर्षे एकमेकींशी घट्ट मैत्री आहे.अभिनेत्रीची लेक अमृताला मावशी अशी हाक मारते.तिघींमध्ये सुंदर बॉण्डिंग असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.त्यामुळे मायलेकींच्या चित्रपटासाठी अमृताने खास पोस्ट शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या सुरू आहेत. आज पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस असल्याने अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये तामिळनाडूचे संपूर्ण 39 जागांवर मतदान होणार असून यामध्ये अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी मतदान केले.
आज 19 एप्रिल रोजी भारत 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या दिवसाची आठवण करून देण्यासाठी Google ने आपल्या मुख्यपृष्ठावर डूडलसह निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव साजरा केला.