भारताचा १७ वर्षीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने इतिहास रचला आहे.जागतिक बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.तर विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय ठरला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.
आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. त्यामुळे अनेक समारंभ, सण ,उत्सव सुरूच असतात.उद्या साजरी होणारी हनुमान जयंतीला महिलांनी चुकूनही घालू नका या प्रकारचे ब्लाउज. कारण पारंपरिक लुक केल्यास आणखीनच उठून दिसले
यंदाची हनुमान जयंती २३ एप्रिल साजरी केली जात आहे. या दिवशी तुमच्या मनातील काही इच्छा असल्यास तुमच्या राशीनुसार हे सोपे उपाय केल्याने पूर्ण होतील.तसेच रामनामाचा आणि मारुती अष्टकाचे पाठही करावे असे ज्योतिषांनी सुचवले आहे.
आज जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त गूगल ने खास डूडल तयार केले असून जगभरातील विशेष ऐरिअल फोटोस त्यांनी शेअर केले आहे.यात प्रत्येक फोटोचा अर्थ तेथील स्थानिक गोष्टीशी संबंध जोडतो. जाणून घ्या काय आहे हे फोटो
हाडे मजबूत असणे निरोगी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. वाढत्या वयाबरोबर हाडांची झीज झाल्यामुळे किंवा स्त्रियांमध्ये मेनोपॉजनंतर हाडांच्या अनेक तक्रारी होत असतात. तसेच अयोग्य आहार,व्यायाम न करणे यांमुळेही हाडे ठिसूळ बनणे,अशा अनेक तक्रारी होऊ लागतात.
अभिरामाच्या दोघंही सुना लीलासाठी चांगल्या सद्य घेऊन येतात. आणि तिला बळजबरीने नेसवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा अभिरामची मोठी सून लीलाला दिलेली अंगठी चोरून पर्स मध्ये टाकते वाचा आजच्या भागात काय….
गेल्या तीन दिवसांपासून ट्रोल असलेल्या चिन्मय मांडलेकरच्या पत्नीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता.मात्र ट्रोलर्स यावर थांबले नाहीत या संपूर्ण मानसिक तणावातून जात असताना चिन्मयने आणखीन एक व्हिडीओ शेअर केला आहे.यात त्याने एक मोठा निर्णय घेतला आहे.
सध्या लग्न समारंभ किंवा पार्टी अश्या दोन्ही फंक्शनमध्ये तुम्हला ट्रॅडिशनल लुक करायचा असेल तर दीपिका पदुकोन सारख्या कांजीवरम साड्या नक्की ट्राय करा. तुमचा लुक खुलून दिसेल आणि संपूर्ण पार्टीत किंवा लग्नात सगळे तुमचीच तारीफ करतील.
जगातल्या अनेक मंदिरांची खासियत असते. असचं राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील छोटयाश्या फलना गावात जैन मंदिर निर्माण करण्यात आले आहे. हे मंदिर ९० किलो सोन्यापासून तयार करण्यात आले असून या ठिकाणी अनेक विदेशातून देखील भक्त दर्शनाला येतात.
पंजाबमध्ये हा भयंकर प्रकार घडला आला आहे. एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं होती. याचा थोडाफार पण विचार केला नाही. क्रूरतेचा विकोपाने जगात येण्याआधीच त्या जुळ्यांचा अंत झाला. वाचा काय नेमकं घडलं ?