सध्या समारंभाचा सिझन आहे. कुठे लग्न तर कोणाचे वाढदिवस असे कार्यक्रम सध्या सुरु आहेत त्यासाठी खास राधिका मर्चण्टसारख्या हेअर स्टाईल ट्राय करा म्हणजे वाढदिवस ते लग्न समारंभ मध्ये तुमचा लुक सगळ्यांनाच आवडेल.
देशात अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यांच्या एक से एक चित्रपटांनी भरभरून कमाई केली आहे.पण या चित्रपटाच्या रोलसाठी अभिनेते किती पैसे आकारतात या यादीत कोणी पहिला क्रमांक कोणी पटकावला वाचा सविस्तर.
रजनीकांत यांच्या "कुली थलाईवर 171" चित्रपटचा टायटल टीझर रिलीज झाला आहे. रजनीकांत यांनी वयाच्या 73 व्या वर्षीही आपली बरोबरी नसल्याचे दाखवून दिले आहे. लोकेश कनगराजच्या या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता निर्माण केली आहे.
अनेक दिग्गज कलाकारांची फीस १०० कोटींच्या पुढे आहे . यामध्ये प्रभास, रणबीर कपूर, रजनीकांत, थलपथी विजय, अल्लू अर्जुन आणि ज्युनियर एनटीआर सारख्या स्टार्सचा समावेश आहे. आता या यादीत दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा देखील समावेश झाला आहे.
मार्च महिन्यात मोठ्या धुमधाम यामध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळा जामनगर येथे पार पडला. यात जगभरातून अनेक दिग्गज कलाकार, बिझिनेसमन, आणि विविध क्षेत्रातील लोकांनी उपस्थिती दर्शवली होती.आता या दोघांच्या लग्नाच्या ठिकाणांची चर्चा सुरु झाली आहे.
महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ एप्रिल रोजी जाहीर सभेबरोबरच पुण्यात ‘रोड शो’ होणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली..
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला असून त्यासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे.त्यानुसार अमित शहा व त्यांची पत्नी सोनल शहा यांच्या नावे मिळून सुमारे 65.67 कोटींची संपत्ती आहे.
अनेकांना उन्हाळ्यात ऍसिडिटीचा त्रास भयंकर होतो. रोजच छातीत जळजळ होणे. त्यातून अनेक विकार वाढू शकता. हे टाळण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत ते प्रत्येकाने नक्की ट्राय केले पाहिजे. जेणे करून तुमच्या ऍसिडिटीची समस्या नियंत्रणात येईल.
कोलकाता हायकोर्टाने आज शिक्षक भरतीप्रकरणी मोठा निर्णय दिला आहे. पश्चिम बंगाल सरकारद्वारे आणि अर्थसहाय्यता मिळणाऱ्या शाळेतील शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती हायकोर्टाने रद्द केली आहे. त्यामुळे ममता सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
हॉंगकॉंग आणि सिंगापूरमध्ये एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्यांवर बंदी घातल्यानंतर भारतीय अन्न सुरक्षा विभाग अलर्ट मोडवर आले असून देशभरातील या दोन्ही कंपन्यांमधून मसाल्याचे नमुने जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याचा फटका इतर मसाला कंपनीला देखील बसणार आहे.