ICICI Bank iMobile glitch: खाजगी क्षेत्रातील ICICI बँक वापरकर्त्यांना iMobile-Pay ॲपमध्ये तांत्रिक त्रुटी आढळण्याने समस्यांचा सामना करावा लागला आहे.यामध्ये १७ हजार क्रेडिट कार्ड धारकांची माहिती लीक झाली असून बँकेने यावर त्वरित काम सुरु केले आहे.
नेपाळमध्ये वेस्ट इंडिज अ संघाचे अतिशय विचित्र पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. तसेच या गोष्टीचा व्हिडीओ देखील काढण्यात आला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळातच तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
भारतातील सगळेच गायक त्यांच्या आवाजामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र देशातील सगळ्यात महागडा गायक कोण आहे ? माहिती नसले तर जाणून घ्या देशातील महागड्या गायकांची यादी. तुमचा आवडता गायक कितव्या नंबरला आहे पहा.
उन्हाळ्यात घामामुळे अनेकदा भरजरी कपडे नकोसे असतात अशातच तुम्हला हलक्या साड्या घालून स्टायलिश लुक मिळवायचा असेल तर या आठ इंडिगो प्रिंटच्या साड्या नक्की ट्राय करू शकता.
भारतीय हवाई दलाचे UAV विमान राजस्थानमधील जैसलमेर येथे कोसळल्याची माहिती समोर आली असून तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विमान नियमितपणे उड्डाण करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.यामध्ये अजून जीवित वा वित्तहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले आहे. यात गेल्या 10 वर्षात त्यांच्या संपत्तीत 10 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे म्हटले आहे.
भक्त तिरुमला बालाजी मंदिराचा अध्यात्मिक प्रवास करण्यासाठी योजना आखात असतात. जे भगवान विष्णूचे अवतार भगवान व्यंकरेश्वराचे निवासस्थान आहे. तुम्ही या उन्हाळ्यात या धार्मिक स्थळाला भेट देणार असाल तर तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे.
फेअरप्ले ॲपवर इंडियन प्रीमियर लीगचे बेकायदेशीरपणे स्ट्रीमिंग केल्या प्रकरणी अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावला आहे. फेअरप्ले ॲपवर आयपीएलची बेकायदेशीर स्ट्रीमिंग केल्याने ‘वायकॉम 18’ समुहाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तापमानात अत्यंत वाढ होत आहे. अश्यातच तुम्हाला कम्पफर्ट आणि क्लासी लुक हवा असेल तर दीपिका सिंग सारखे हे ८सूट नक्की ट्राय करा. दिसायला पण छान आणि कम्फर्टेबल.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयात सादर केला. या रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना क्लिन चिट दिली आहे.