सध्या वाढत्या उष्णेतेमुळे मधुमेही असलेल्या रुग्णांना त्रास होण्याची जास्त शक्यता आहे.त्यांना वारंवार लघवीमुळे डिहायड्रेशन होण्याचा धोका असतोच त्यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत होत नाही. यासाठी जाणून घ्या सोपे उपाय.
देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज ग्रुपचा व्यवसाय दोन भागात विभागला गेला. या समूहाचे एकूण मूल्य सुमारे 2.34 लाख कोटी रुपये असून पाच कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत.
क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते हे वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी क्रिकेटशी लग्न गाठ बांधली आहे. त्यातील या आठ जोड्या तुम्हाला माहिती आहेत का ? यातील एक तर चक्क पाकिस्तानच्या खेळाडूच्या प्रेमात पडली होती.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपीनं पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अनुज थापन असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी अनुज थापनची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते.
टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आता ती अभिनयासोबत राजकारण करताना दिसणार आहे. रुपाली सध्या 'अनुपमा' या मालिकेद्वारे टीव्ही इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अभिनेत्रीचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे,.
अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानंतर 2024 मध्ये अक्षयचे आणखी 5 चित्रपट येणार आहेत.जाणून घ्या या चित्रपटाच्या रिलीज डेट.
आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगात साजरा होत आहे. पण तुम्हाला महाराष्ट्रातील या प्रसिद्ध गोष्टी माहिती आहेत का ? महाराष्ट्रातील या गोष्टी अख्या जगात भारी आहेत. जाणून घ्या कोणत्या आहे त्या
मे महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी अत्यंत सुखकर झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात आजपासून बदल करण्यात आले आहेत. आज बुधवार पासून एलपीजी सिलिंडरचे दर 19 रुपयांनी कमी झाले आहेत.केवळ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत.
बुधवारी सकाळी दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक शाळांमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल पोलिसांना आला.त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच सर्वत्र सर्च ऑपेरेशनला सुरुवात केली आहे. यावेळी अनेक शाळेतील परिसर देखील रिकामा करण्यात आला होता
आपल्याला जगण्यासाठी आहाराची गरज आहे.घेतलेल्या अन्नातूनचं शरीराला ऊर्जा मिळते, शरीराची झीज भरून काढली जाते. त्या ऊर्जेवर शरीरक्रिया चालत असतात. त्यामुळे आहाराचे असाधारण महत्त्व असते. हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त अशा आहार टीप्स सांगितल्या आहेत.