लग्न म्हटले की, जोरदार खर्च आलाच. त्यामध्येही बाॅलिवूड कलाकारांचे लग्न म्हटले की, कोट्यवधी रूपये खर्च होतात. असे काही बाॅलिवूड स्टार आहेत, ज्यांनी लग्नाच्या पत्रिकेसाठी कोट्यवधी खर्च केले.जाणून घेऊया सेलिब्रिटींनी लग्नपत्रिकेसाठी किती पैसे खर्च केले.