‘अल जझीरा’आणि इस्रायलमधील नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली.
भारतीय पुरुषांचा आणि महिलांचा 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जागतिक ऍथलेटिक्स रिलेमध्ये पुरुष आणि महिला संघाने चांगल्या प्रदर्शनाने हे स्थान मिळवले आहे.
आज ६ मे रोजी दुर्लभ योग जुळून येत आहे. आज मासिक शिवरात्र असून तुमच्या मनातील इच्छा आणि मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर महादेवाला साकडे घालत हे पाच उपाय नक्की करून पहा. यामुळे महादेवाची कृपा सदैव तुमच्या पाठीशी असेल.
अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीमध्ये असून सुद्धा अनेक कलाकार स्वतः च आयुष्य सोशल मीडियावर न टाकता ते प्रायव्हसी ठेवत आहेत. यामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांची नाव तुम्हला आश्चर्याचा धक्का देईल, वाचा सविस्तर
टीव्ही वरती अनेक कार्यक्रम सुरु असतात मात्र या कार्यक्रमाला रंगत येते ती होस्टने त्यामुळे टीव्ही वर सगळ्यात महागडे होस्ट कोणते आहेत आणि त्याची एका एपिसोडची फीस किती आहे जाणून यातील दुसऱ्या क्रमांकाच नाव तुम्हाला आश्चर्याचा धक्का देईल.
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. वाढदिवसाच्या रात्री पार्टी दरम्यान, ड्रग्स देऊन लैंगिग अत्याचार केल्याचा आरोप या महिला खासदाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत.कन्नड चित्रपट सृष्टीतील पदार्पणासाठी टॉक्सिक ती सज्ज झाली होती मात्र व्यस्त कामामुळे तारखा जुळत नसल्याने त्याजागी नवीन अभिनेत्री येणार आहे.जाणून घ्या कोण आहे ती.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बक्षीश उर्फ गोला याने शनिवारी गुरुद्वारा बाबा बीर सिंहमध्ये विटंबना केल्याचा आरोप त्यावर झाला. यानंतर आरोपीला बांधून जागीच बेदम मारहाण करण्यात आली. काय आहे नेमकी प्रकरण वाचा सविस्तर
युनिसेफने सांगितले की, करीना कपूर 2014 पासून संस्थेशी जोडली गेली आहे. मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या मुद्द्यांवर काम करण्यासाठी ती आमची साथ देणार आहे.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.सत्ताधारी बीजेडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुण पटनायक यांना हाय-प्रोफाइल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.काँग्रेसकडून जय नारायण पटनायक यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.