हैदराबादची राणी संबोधल्या जाणाऱ्या सुधा रेड्डी यांची यंदाच्या मेट गालामध्ये एन्ट्री झाली आहे. मात्र यात चर्चा होती ती त्यांनी घातलेल्या ज्वेलरीची. त्यांची ज्वेलरीची किंमत आणि किती कॅरेटचे होते डायमंड जाणून घ्या सविस्तर.
हेन्ले अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत वाढ नोंदवणाऱ्या शहरांमध्ये चीनचे शेन्झेन शहर देखील या यादीत आहे. जिथे गेल्या वर्षांमध्ये करोडपतींची संख्या 140 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच या यादीत भारतातील देखील काही शहरांचा समावेश आहे.
ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे.
कॅन्सर सारखे आजार सध्या देशातील मोठ्या समस्या आहेत. अनेकांना कॅन्सर सारख्या आजारांनी ग्रासले असून याचे कारण कदाचित तुमच्या दैनंदिन जेवणाच्या पदार्थामधून असू शकते, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.
संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीसाठी महत्वाचा असलेला मेट गाला रेड कार्पेट शो सुरु झाला आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे. मात्र यात सगळ्यात जास्त चर्चा होती ती मोना पटेल यांची. आणि तिच्या सुंदर ड्रेसची.जाणून घ्या मोना पटेल कोण आहे ते.
शिक्षक भरती प्रकरणी बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयचा तपास सुरू राहील,
Paris Olympics 2024 prize money: जागतिक ऍथलेटिक्सच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे की ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांना पदकांच्या व्यतिरिक्त बक्षीस रक्कम देखील दिली जाईल आणि हे यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमधून होणार आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सोमवारी रात्रीपासून चकमक सुरू आहे. ताज्या माहितीनुसार, जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे कुलगामच्या रेडवानी पायन भागात तीन दहशतवादी दिसल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे.
2023 मध्ये मिस यूएसए बनलेल्या 24 वर्षीय नोएलिया व्होईग्ट मानसिक आरोग्याचे कारण देत आपल्या मिस यूएसए जबाबदारीवरून पायउतार केली आहे. हा निर्णय आपल्या मानसिक आरोग्याच्या हिताचा असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले आहे.
टाटा ग्रुप कंपनी टायटनचा शेअर राकेश झुनझुनवाला यांचा सर्वात आवडता शेअर होता. शेअर केवळ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येच समाविष्ट नाही तर त्यांनी या शेअरवर मोठी पैसाही लावला आहे.मात्र आज शेअर्समुळे 800 कोटींचे नुकसान झाले आहे.