सध्या सोशल मीडियावर वडापाव गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली चंद्रिका गेरा दीक्षित ची चर्चा आहे. तिच्या वडापाव स्टॉल वर भरपूर गर्दी असते. त्यामुळे तिचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेट घालून बाईक चालवताना दिसत आहे आणि त्याने बाईकवर सामानही ठेवले आहे. तेवढ्यात चोर येतो आणि दुचाकीस्वाराकडून जबरदस्तीने पैसे हिसकावून घेण्यास सुरुवात करतो.असा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
साई पल्लवी सारखा सिम्पल लुक ट्राय करायचा असेल तर नक्की तिच्याकडून इन्स्पिरेशन घेणं महत्वाच आहे. कारण तिच्या सिम्पल लूकने सगळ्यांचीच मने जिंकली आहे. त्यामुळे पहा तिचा सिम्पल लुक ज्याला तुम्ही रिक्रीएट करू शकता.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणी कर्नाल येथील दोन भावांना ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये अटक करण्यात आली आहे.
शाहरुख खान, सलमान खान किंवा हृतिक रोशन नाही तर साऊथचा हा सुपरस्टार आहे सर्वात व्यस्त. त्याचे बॅक टू बॅक चित्रपटांची यादी पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घ्या या अभिनेत्याचे 2025 पर्यंतचे कॅलेंडर.
यंदाच्या अक्षय्य तृतीयेला देवाला काय नैवेद्य दाखवायचा असा प्रश्न पडला असले तर तुमच्यासाठी हे आठ नैवेद्याचे प्रकार घेऊन आलो आहोत. घरी नक्की हे आठ प्रकार करून पहा संपूर्ण कुटुंबाला नक्की आवडेल.
राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय बेकायदेशीर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रम आज राजकीय आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला.या आश्रमाचे प्रमुख शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातील निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांच्या गाठीभेटीमुळे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी एअर इंडिया एक्सप्रेसच्या सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी अचानक सीक लिव्ह टाकत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच त्यांनी मोबाईल फोनही बंद केले होते. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
सध्या लग्न समारंभ मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. अशातच तुम्हाला तोच ट्रॅडिशनल लुक करून कंटाळा आला असेल तर तुम्ही सामंथा सारखे ब्लॉउज डिझाईन ट्राय करून हटके लुक मिळवू शकता.