Junk Food Cause Cancer Know How : जंक फूडमुळे तुमचे वजन वाढते आणि आतडी, मूत्रपिंड, स्वादुपिंड, अन्ननलिका, एंडोमेट्रियम, यकृत आणि स्तनाच्या कर्करोगासह 13 प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
रत्ना पाठक शाह आणि नसीरुद्दीन शाह ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांमध्ये अप्रतिम केमिस्ट्री आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान रत्ना म्हणाल्या की, 'नसीरुद्दीन त्याच्या कामासाठी भयंकर वेडा आहे.
प्रेमानंद महाराज त्यांच्या शब्दात जीवनातील रहस्ये सांगतात. नुकतेच बाबांनी सांगितले की, 'लोकांच्या शरीरात देव खरोखर येतो का?' जाणून घ्या बाबा काय म्हणाले...अनेकांच्या शरीरात दैवी शक्ती असते, हे सत्य आहे. देव कधीही कोणाच्याही अंगात येऊ शकतात.
इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने भारतीय खाद्यपदार्थांसाठी स्वयंपाक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यांनी पूर्व-स्वयंपाक प्रक्रिया आणि पौष्टिक घटक जतन करण्याच्या पद्धतींवर भर दिला आहे.
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची संपत्ती वाढवणारी योजना प्रथम 23 जून 2023 रोजी सुरू करण्यात आली आणि नंतर सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरु करण्यात मात्र आता १ एप्रिल पासून पुन्हा बंद केली गेली.
सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. चित्रपटातील खलनायकासाठी तीन नावांची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आत्तापर्यंत कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही .
तुम्हाला बाजारातून 500 ते 1000 रुपयांना सूट हवा असेल तर नक्की यासाठी तुम्ही ही स्टोरी पाहावी. हेवी किंवा सिंपल लूकसाठी तुम्ही एम्ब्रॉयडरी पॅटर्न लक्षात घेऊन असे सूट निवडू शकता. तसेच असे पॅटर्न तुमच्या आवडीनुसार निवडू शकता .
सब्यसाची मुखर्जी जगभरात खूप लोकप्रिय फॅशन डिझाईनर आहे. त्यामुळे त्यांनी डिझाईन केलेला लेहेंगा प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. त्यामुळे त्यांचे यंदाचे कलेक्शन जाणून घ्या
फराह खान ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. अलीकडेच, फराह द ग्रेट इंडियन कपिल शोचा एक भाग बनली, जिथे तिने तिच्या चाहत्यांसह खूप मजा केली आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.
पायल कपाडिया ही पहिली भारतीय दिग्दर्शक आहे जिने कान्स 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे नाव अभिनमाने उंचावले आहे. चला जाणून घेऊया कोण आहे पायल कपाडिया?