Maharashtra Elections 2024: NDA च्या प्रचंड विजयाची 'ही' आहेत 10 भक्कम कारणे
Nov 23 2024, 12:05 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीच्या विजयाची प्रमुख कारणे विकासात्मक कार्ये, भाजपाची मजबूत स्थिती, शिवसेना गटाची एकजूट, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ, विरोधी पक्षांचा विखुरलेला स्वरूप, मतदारांचा विश्वास, आदींचा समावेश आहे.