Maharashtra Election 2024: अजित पवार, सुप्रिया सुळेसह विविध नेत्यांनी केलं मतदान
Nov 20 2024, 09:03 AM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार, सुप्रिया सुळे, सुरेश भोळे, राधाकृष्ण विखे पाटील, नरसिया आडम आणि बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नेत्यांनी मतदारांना मतदानात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.