Gudi Padwa 2024 : यंदा गुढीपाडवा कधी? जाणून घ्या शुभू मुहूर्तासह पूजा-विधी
Mar 21 2024, 06:30 AM ISTहिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणालाही महत्त्व आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरूवात होते. खरंतर, संपूर्ण भारतात गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. पण महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा एक वेगळाच उत्साह दिसून येतो.