Gudi Padwa 2024: गुढी पाडव्याला मुंबईतील या पाच ठिकाणीच्या शोभा यात्रा नक्की पहा !
Apr 06 2024, 02:53 PM ISTप्रत्येक शहराची एक खासियत असते, तशीच मुंबईची देखील आहे. गुढीपाडव्याला मुंबईतील पाच ठिकाणी भव्य शोभा यात्रा निघतात ढोल ताशा पथके तसेच ध्वज पथके आणि पारंपरिक मराठमोळा लुक केलेला असतो. जाणून घ्या कुठे आहेत ते ठिकाण.