Dasara वेळी शमीची पूजा आणि गुप्त दान का करतात? वाचा खास गोष्टी
Oct 12 2024, 08:39 AM ISTDasara 2024 : वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो. या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता. अशातच विजयादशमीच्या दिवशी काही खास उपास केले जातात. यामध्ये शमीच्या झाडाची पूजा आणि गुप्त दान महत्वाचे आहे.