बजेट २०२५: १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये गरीब, शेतकरी, युवा, महिलांपासून ते मध्यमवर्गीयांपर्यंत सर्वांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
Nirmala Sitharaman Budget 2025 Look : अर्थमंत्री निर्मला सीतारमण थोड्याच वेळात संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. याआधी अर्थमंत्र्यांनी देशाच्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी निर्मला सीतारमण यांनी खास साडी नेसली आहे.
Budget 2025 : आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात काय तरतूदी असणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. पण अर्थसंकल्प 11 वाजताच का सादर केला जातो हे माहितेय का?
Union Budget 2025 : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून असते. पण अर्थसंकल्पातील प्रत्येक गोष्ट आणि एकएक पान तुम्ही वाचू शकता.