Budget 2025: केंद्र सरकारची ऐतिहासिक घोषणा, 36 जीवनरक्षक औषधे ड्युटी फ्री
Feb 01 2025, 02:26 PM ISTअर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्यात. ३६ जीवनरक्षक औषधे ड्युटी फ्री, कॅन्सर डे केअर सेंटरची स्थापना, वैद्यकीय शिक्षणासाठी १०,००० जागांची वाढ, IIT आणि AI शिक्षणासाठी ६५०० जागा, ३ नवीन AI सेंटर, शेतकऱ्यांसाठी योजना अशा केल्यात.