MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Color Blind Island : या बेटावर लोकांना दिसतात फक्त काळा-पांढरा रंग, कारण वाचून थक्क व्हाल!

Color Blind Island : या बेटावर लोकांना दिसतात फक्त काळा-पांढरा रंग, कारण वाचून थक्क व्हाल!

Color Blind Island : प्रशांत महासागरातील पिंगलॅप अटोल नावाच्या बेटावर राहणाऱ्या लोकांना रंग ओळखता येत नाहीत. एका भयंकर वादळामुळे झालेल्या जनुकीय बदलामुळे इथल्या लोकांना संपूर्ण जग फक्त कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) दिसतं.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Apr 14 2026, 08:26 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
इथल्या लोकांसाठी जग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा!
Image Credit : AI

इथल्या लोकांसाठी जग म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा!

विचार करा, तुमचं आयुष्य जर ब्लॅक अँड व्हाईट सिनेमासारखं झालं तर? प्रशांत महासागरातील 'पिंगलॅप अटोल' नावाच्या या लहान बेटावरील लोकांना जग असंच दिसतं. मायक्रोनेशिया देशाच्या या बेटावर सुमारे २५०-३०० लोक राहतात.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
अ‍ॅक्रोमॅटोप्सिया: रंगांना गिळणारा दुर्मिळ आजार
Image Credit : Gemini

अ‍ॅक्रोमॅटोप्सिया: रंगांना गिळणारा दुर्मिळ आजार

जगभरात ३०,००० माणसांमागे एकाला होणारा 'अ‍ॅक्रोमॅटोप्सिया' नावाचा आजार या बेटावर मात्र दर १० माणसांमागे एकाला आहे. यामुळे डोळ्यातील रंग ओळखणाऱ्या पेशी काम करत नाहीत आणि जग फक्त राखाडी छटांमध्ये दिसतं.

Related Articles

Related image1
Maruti 7-Seater SUV : मध्यमवर्गीयांसाठी नवा धमाका, सफारी-XUV700 ला देणार थेट टक्कर!
Related image2
Harpic Bottle Craft: रिकाम्या हार्पिक बाटलीपासून बनवा ६ जबरदस्त वस्तू, टाकाऊतून टिकाऊ!
35
१७७५ च्या त्या भयंकर वादळाने नशीबच बदललं
Image Credit : Getty

१७७५ च्या त्या भयंकर वादळाने नशीबच बदललं

१७७५ साली आलेल्या 'लेंकीकी' वादळात बेटावर फक्त २० लोक वाचले. त्यातील एका व्यक्तीमध्ये रंग आंधळेपणाचं जनुक होतं. पुढे तेच जनुक पिढ्यानपिढ्या पसरत गेलं, ज्याला 'जेनेटिक बॉटलनेक' म्हणतात.
45
यांना उन्हाची भीती, पण अंधार आवडतो
Image Credit : Istock

यांना उन्हाची भीती, पण अंधार आवडतो

या लोकांना सूर्यप्रकाशाचा खूप त्रास होतो, पण रात्रीच्या अंधारात त्यांची नजर सामान्य माणसापेक्षा जास्त तेज असते. त्यामुळे रात्री मासेमारी करणं किंवा इतर कामं करणं त्यांना सोपं जातं.
55
शास्त्रज्ञांसाठी बनली प्रयोगशाळा
Image Credit : Gemini

शास्त्रज्ञांसाठी बनली प्रयोगशाळा

हे बेट जनुकीय शास्त्रज्ञांसाठी एक जिवंत प्रयोगशाळा आहे. न्यूरोलॉजिस्ट ओलिव्हर सॅक्स यांनी 'द आयलँड ऑफ द कलरब्लाइंड' या पुस्तकातून या बेटाची कहाणी जगासमोर आणली.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
जागतिक बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Asian Para Games: आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रमोद भगत, भाविना पटेल ध्वजवाहक
Recommended image2
Viral Video : कॅनडात भारतीय वंशाच्या महिलेला अटक, रस्त्यावरील राड्याचा व्हिडिओ व्हायरल
Recommended image3
Australia Viral Video: लग्नात पावसाचा कहर, पाहुण्यांनी खुर्च्यांनी पेललं छत!
Recommended image4
Meta Muse Spark AI: गणितातली ती ६ रहस्यं मेटाच्या AI ने खरंच सोडवली का?
Recommended image5
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'
Related Stories
Recommended image1
Maruti 7-Seater SUV : मध्यमवर्गीयांसाठी नवा धमाका, सफारी-XUV700 ला देणार थेट टक्कर!
Recommended image2
Harpic Bottle Craft: रिकाम्या हार्पिक बाटलीपासून बनवा ६ जबरदस्त वस्तू, टाकाऊतून टिकाऊ!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved