सिंगापूरमध्ये काम करणारे तमिळनाडूचे मूळचे रहिवासी बालसुब्रमण्यम एका रात्रीत कोट्यधीश झाले आहेत.
बांगलादेशातील प्रमुख विद्यापीठांच्या गेटवर मुद्दाम ठेवलेल्या भारतीय राष्ट्रध्वजावर विद्यार्थी पाऊल ठेवताना दिसले आहेत, ज्यामुळे भारतात संतापाची लाट पसरली आहे.
रशियाविरुद्धच्या युद्धासाठी निधी उभारण्यासाठी युक्रेन सरकार कर वाढवत आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक कर वाढणार असून बँकांच्या नफ्यावरही अधिक कर लावण्यात येणार आहे.
फोर्ब्सने २०२४ मधील दरडोई GDP नुसार जगातील टॉप १० श्रीमंत देशांची यादी प्रकाशित केली आहे. लक्झेंबर्ग अव्वल स्थानावर आहे, तर सिंगापूर दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा यादीत १२९ वा क्रमांक आहे.
१७ हिंदू नेत्यांच्या खात्यांवरील सर्व व्यवहार थांबवण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद तपासण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील साउथ डीप खाणीत सापडलेल्या ९३० मेट्रिक टनांपेक्षा जास्त असलेला हा साठा जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असल्याचे म्हटले जात आहे.
सीटवर चढलेला तरुण मागच्या सीटवर सतत लाथ मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. अधूनमधून तो सीटच्या मागे असलेली ट्रे लाथ मारून तोडतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
भारत आणि श्रीलंकेतील नौदलाच्या संयुक्त ऑपरेशनच्या मदतीने 500 किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. भारताने बांगलादेश सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला असून, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे.
माजी बॉयफ्रेंडचे ८,००० बिटकॉइन असलेले हार्ड ड्राइव्ह चुकून कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचे एका महिलेने सांगितले आहे. हे हार्ड ड्राइव्ह वेल्सच्या न्यूपोर्टमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असल्याचे मानले जाते.
World