केबल टीव्हीचे प्रणेते आणि केबलव्हिजन सिस्टम्स कॉर्पोरेशनचे संस्थापक चार्ल्स डोलन यांचे ९८ व्या वर्षी निधन झाले. ते मॅनहॅटनमधील पहिली केबल-टीव्ही फ्रँचायझी जिंकण्यासाठी आणि होम बॉक्स ऑफिस इंक. ची स्थापना करण्यासाठी ओळखले जात होते.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जेजू एअरचे विमान कोसळले. या दुर्घटनेत १८१ प्रवाशांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान बँकॉकहून येत होते आणि लँडिंगदरम्यान हा अपघात झाला.
Netflix चे सह-संस्थापक Marc Randolphs आपल्या पत्नीला दर मंगळवारी डेटवर घेऊन जातात आणि ३० वर्षांपासून ते हे करत आहेत. ते मानतात की पत्नीसोबत दर्जेदार वेळ घालवल्याने नाते उबदार राहते आणि वैयक्तिक संबंध मजबूत होतात.
कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा वरिष्ठ कमांडर अब्दुल रहमान मक्कीचा हृदयविकाराच्या झटक्याने लाहोरमध्ये मृत्यू झाला. मक्की भारतातील लाल किल्ला हल्ला आणि २६/११ मुंबई हल्ल्यासाठी वांटेड होता.
चीन यारलुंग सांगपो नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प बांधत आहे. हा प्रकल्प थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट क्षमतेचा असून, भारतातील आणि बांगलादेशातील लाखो लोकांना बाधित करू शकतो.
इराणच्या विमान वाहतूक इतिहासात प्रथमच पूर्णपणे महिलांनी चालवलेले विमान आकाशात झेपावले आहे.
बांग्लादेशातील बंदरबनमध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी ख्रिश्चन समुदायाच्या घरांना आग लावण्यात आली. चर्चमध्ये गेले असताना त्यांची घरे जाळण्यात आली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.
काळा पोशाख, टोपी आणि हातात झाडूची काठी घेऊन बर्फाच्या वरून उडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
प्रवाशांनी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये एक प्रवासी प्रार्थना करत असल्याचे आणि इतर काही प्रवासी ओरडत असल्याचे दिसून येते.
जपान विमानसेवेवर सायबर हल्ल्या झाल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली असून तिकीटांची विक्रीही रद्द करण्यात आली आहे.
World