World Biggest Economy : जगातील अर्थव्यवस्था आगामी वर्षांमध्ये किती असेल, कोणता देश पुढे जाईल, कोणता देश मागे राहिल यासंदर्भातील वारंवार रिपोर्ट्स समोर येतात. अशातच पुढील पाच वर्षांमध्ये जगातील 10 मोठ्या अर्थव्यस्था कोणत्या असतील याबद्दल जाणून घेऊया.
पाकव्याप्ती काश्मीरमध्ये काश्मिरी जनता पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.
शनिवारी रात्री लडाखपासून ते अमेरिकेच्या आकाशापर्यंत असे काही घडले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.जणू निसर्गाने स्वतःचे इंद्रधनुष्य तयार केले आहे. रंगीबेरंगी दिव्यांनी न्हाऊन निघालेल्या आकाशाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आता या प्रकरणी कर्नाल येथील दोन भावांना ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये अटक करण्यात आली आहे.
हेन्ले अँड पार्टनर्सच्या क्रमवारीत वाढ नोंदवणाऱ्या शहरांमध्ये चीनचे शेन्झेन शहर देखील या यादीत आहे. जिथे गेल्या वर्षांमध्ये करोडपतींची संख्या 140 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच या यादीत भारतातील देखील काही शहरांचा समावेश आहे.
COVID19 Vaccine : कोविशिल्ड लसीची निर्मिती करणारी कंपनी ॲस्ट्राझेन्काने आपल्या लसीचा साठा जगभरातून परत मागवून घेण्यास सुरुवात केली आहे. यामागील नक्की कारण काय? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....
2023 मध्ये मिस यूएसए बनलेल्या 24 वर्षीय नोएलिया व्होईग्ट मानसिक आरोग्याचे कारण देत आपल्या मिस यूएसए जबाबदारीवरून पायउतार केली आहे. हा निर्णय आपल्या मानसिक आरोग्याच्या हिताचा असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे हे सांगितले आहे.
‘अल जझीरा’आणि इस्रायलमधील नेतान्याहू सरकारदरम्यान दीर्घकाळ तणाव होता. त्या पार्श्वभूमीवर आधी नेतान्याहू सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘अल जझीरा’चे स्थानिक कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयावर छापा टाकून तिथे तपासणी करण्यात आली.
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. वाढदिवसाच्या रात्री पार्टी दरम्यान, ड्रग्स देऊन लैंगिग अत्याचार केल्याचा आरोप या महिला खासदाराने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणात तीन आरोपींना शुक्रवारी (3 एप्रिल) अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची करडी नजर होती.