रिअलबोटिक्सने 'आर्य' नावाचा एआय रोबोट विकसित केला आहे जो एकाकी पुरुषांना प्रेयसीप्रमाणे साथ देईल. हा रोबोट मानवी भावना व्यक्त करू शकतो आणि प्रेमळ मुलीप्रमाणे रोमँटिक वागू शकतो. या एआय प्रेयसीची किंमत १.५ कोटी रुपये आहे.
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी राष्ट्रीय रक्षक दलाच्या तैनातीची घोषणा केली असून, लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेल्या भागात चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
जगातील सर्वात मोठी बन्नू रोटी म्हणून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
काही लोक त्यांचे दुःख ऐकण्यासाठी मोरीमोटो यांना भेटतात. २०१८ मध्ये नोकरी गेल्यानंतर मोरीमोटो या क्षेत्रात आले. ते म्हणतात की त्यांना चांगले उत्पन्न, आनंद आणि भरपूर वेळ मिळतो.
कॅनडा फेडरल निवडणूक २०२५: कर्नाटक मूळचे कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांनी येणाऱ्या फेडरल निवडणुकीत कॅनडाच्या पंतप्रधानपदाची उमेदवारी घोषित केली आहे. जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यानंतर ही घोषणा आली असून, चंद्र आर्य हे भारतीय वंशाचे दुसरे उमेदवार आहेत.
बर्फाच्छादित पर्वतरांग, विशाल दऱ्या आणि मधून मधून गरम पाण्याने आंघोळ करत एक अद्भुत प्रवास. चला, व्हँकूवर ते टोरंटो असा प्रवास करूया.
लेबनॉनमध्ये लष्करप्रमुख जनरल जोसेफ औन यांची देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.
४१ वर्षीय जपानी माणूस, मोरिमोटो, 'काहीही न करणारा सहकारी' म्हणून काम करतो आणि लोकांना फक्त त्यांच्या सोबतीसाठी शुल्क आकारतो. गेल्या वर्षी त्याने या अनोख्या सेवेतून सुमारे ६९ लाख रुपये कमावले.
जननदर मोठ्या प्रमाणात कमी होण्याबरोबरच इतरही अनेक कारणांमुळे देशातील लोकसंख्या स्थिती खराब होत असल्याचे तज्ज्ञांनी आधीच मत व्यक्त केले होते.
लॉस एंजिल्समध्ये लागलेल्या भीषण जंगलाच्या आगीने हाहाकार माजवला आहे. हजारो घरे जळून खाक झाली असून अनेक जणांचा बळी गेला आहे. प्रचंड वाऱ्यांमुळे आणि पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे आग विझवण्याचे काम अवघड झाले आहे.
World