सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये एका शीख नागरिकाला नग्न करून मारहाण केली जात आहे. हि घटना पाकिस्तानातील असून नेमके प्रकरण काय जाणून घेऊया.
इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून इराणने चिथावणी दिल्यास मोठ्या कारवाईचा इशारा दिला आहे.
इस्रायल, लेबनॉन आणि इराकने आपली हवाई क्षेत्रे बंद केली आहेत आणि सीरिया आणि जॉर्डनने त्यांच्या हवाई संरक्षण दलाल सतर्क केलं आहे.यामुळे असंख्य फ्लाइट्स वळवल्या आहेत तर काही रद्द देखील करण्यात आल्या आहेत.
इराणने इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इराण असा हल्ला करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या.अखेर इराणने इस्त्रायलच्या जेरुसलेम शहरावर हल्ला केला. यावेळी इस्त्रायलने देखील प्रतिउत्तर देत इराणी क्षेपणास्त्रे हाणून पाडली.
टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे. पण मस्क यांचा पंतप्रधानांच्या भेटीमागील अजेंडा काय असू शकतो याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.
‘गॉड पार्टिकल’चा शोध लावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ पीटर हिग्ज यांचं निधन, वयाच्या ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
वर्ष 2024 मधील पूर्ण सूर्यग्रहणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
क्रिकेट जगत 2024 च्या बहुप्रतिक्षित T20 विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करत असताना, पाकिस्तान संघ त्याच्या तयारीच्या विचित्र दृष्टिकोनामुळे चर्चेत आला आहे.
हमास नंतर आता इस्रायलचा इराणसोबत तणाव वाढला असून दोन्ही देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे इस्रायलमध्ये जीपीएस आणि नेव्हिगेशन यंत्रणा बंद करण्यात आली असून दुसरीकडे जवानांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
2024 च्या सुरुवातीपासून, यूएसमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे किमान १० तरी मृत्यू झाले आहेत.जाणून घ्या नेमकं प्रकरण काय