पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमध्ये भारतीयांशी संवाद साधला आणि होळीच्या रंगांची आठवण करून दिली. मॉरिशससोबतचे संबंध अधिक दृढ असल्याचे त्यांनी सांगितले.
PM Modi in Mauritius Visit: मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान मोदींच्या मॉरिशस भेटीचे कौतुक केले आणि मॉरिशसच्या विकासासाठी भारत सरकार करत असलेल्या विविध उपक्रमांबद्दल आभार मानले.
PM Modi in Mauritius Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसमध्ये भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
PM Modi in Mauritius Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. भारत आणि मॉरिशस यांच्यातील मजबूत संबंधांवर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांना महाकुंभातील पवित्र संगम जल भेट दिले. सांस्कृतिक आदानप्रदान आणि मैत्रीच्या भावनेतून ही भेट देण्यात आली, पंतप्रधान मोदी मॉरिशसच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.
PM Modi Gifts Makhana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरीशसच्या राष्ट्रपतींना मखाना, बनारसी साडी आणि प्रयागराजमधील संगमचे पाणी भेट दिले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.
प्रसिद्ध Netflix मालिका 'Stranger Things' मधील 21 वर्षीय स्टार मिली बॉबी ब्राउनने तिच्या उच्चारांवरून होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. तिने सांगितले की, वेगवेगळ्या भूमिकांसाठी वेगवेगळ्या भाषेचा वापर करणे तिच्या अभिनय कारकिर्दीचा एक भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून तेथील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रंगूलम यांच्यासोबत 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपण केले.
भारताने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या ६९ व्या UNCSW सत्रात महिला व बालकांच्या कल्याणासाठी असलेली बांधिलकी पुन्हा एकदा दर्शवली. अन्नपूर्णा देवी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने बीजिंग घोषणापत्राच्या अंमलबजावणीवर भर दिला.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी टेस्ला कार खरेदी करण्याची घोषणा केली आहे. मस्क 'अमेरिकेला महान बनवण्यासाठी' प्रयत्न करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
World