पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेजवळ सैन्य हालचाली आणि सराव वाढवले आहेत. या सरावांमध्ये लढाऊ विमाने, तोफखाना आणि हवाई संरक्षण समाविष्ट आहे, ज्यामुळे भारत जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी करीत असताना तणाव वाढला आहे.
पतीच्या दाढीमुळे नाराज पत्नी दिरासोबत पळून गेली! मेरठमध्ये लग्नाच्या ७ महिन्यानंतर धक्कादायक घटना, पोलिसांना प्रेमप्रकरणाचा संशय आणि नवीन वळण.
पाकिस्तानने एफएम रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे. इस्लामाबादने पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनच्या या 'देशभक्तीपर' पाऊलाचे स्वागत केले आहे.
रोबोटिक्स CEO आत्महत्या : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात भारतीय वंशाचे टेक उद्योजक हर्षवर्धन एस. किक्केरी (Harshavardhana S Kikkeri) यांनी पत्नी श्वेता पनियम (Shwetha Panyam) आणि १४ वर्षीय मुलाला गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.
जपानमधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. त्यांनी तेथील घराशेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे.
म्हैसूरमधील एका व्यावसायिकाने अमेरिकेत आपल्या पत्नी आणि मुलाची गोळ्या घालून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. त्यांचा सात वर्षांचा मुलगा घराबाहेर असल्याने वाचला. ही घटना वॉशिंग्टनमधील न्यूकॅसल येथे घडली.
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये तणाव वाढला गेला आहे. अशातच पाकिस्तानच्या मंत्र्याने मध्यरात्रीच पत्रकार परिषद बोलावत भारत हल्ला करणार असल्याचा दावा केला आहे.
कॅनडाच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत खलिस्तानी समर्थक नेता जगमीत सिंग याचा पराभव झाल्यानंतर तो ऑन कॅमेरा ढसाढसा रडल्याचे वृत्त आहे. त्याचा पराभव सध्या भारतात सेलिब्रेट करण्यात येत आहे.
मार्क कार्नी यांनी पंतप्रधानपदी निवड झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट हल्ला चढवला. कॅनडा-अमेरिकाची जुनी भागीदारी आता संपली असल्याचे ते म्हणाले. कार्नी म्हणाले - कॅनडा आता अमेरिकेवर अवलंबून राहणार नाही.
Pakistan Nuclear Weapons: पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अणुयुद्धाच्या धमक्यांमुळे चिंता वाढली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्रे असून दरवर्षी ते 27 पर्यंत अण्वस्त्रे तयार करू शकते. आर्थिक संकटातही अण्वस्त्रांवर भर देणे धोकादायक आहे.
World