महिलांना शेजारी दिसू नयेत म्हणून घरांना भिंत असावी असेही आदेशात म्हटले आहे.
दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी जेजू एअरचे विमान कोसळले. या दुर्घटनेत १८१ प्रवाशांपैकी १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान बँकॉकहून येत होते आणि लँडिंगदरम्यान हा अपघात झाला.
इराणच्या विमान वाहतूक इतिहासात प्रथमच पूर्णपणे महिलांनी चालवलेले विमान आकाशात झेपावले आहे.
बांग्लादेशातील बंदरबनमध्ये ख्रिसमसच्या आदल्या दिवशी ख्रिश्चन समुदायाच्या घरांना आग लावण्यात आली. चर्चमध्ये गेले असताना त्यांची घरे जाळण्यात आली, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.
काळा पोशाख, टोपी आणि हातात झाडूची काठी घेऊन बर्फाच्या वरून उडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.