Imran Khan Death Rumors Spark Protests : याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण 'इम्रान खान यांचा मृत्यू झाला' अशा पोस्ट्स X आणि इतर सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.
Ethiopia Volcano Eruption Ash : इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेली राख आणि धूर भारतीय आकाशातून पूर्णपणे नाहीसे झाले आहेत, असे हवामान विभागाने म्हटले आहे. राख आणि काळ्या ढगांचे साम्राज्य आता चीनच्या दिशेने सरकले आहे.
Volcanic Eruption in Ethiopia: आफ्रिकन देश इथिओपियामध्ये १० हजार वर्षांनंतर झालेल्या भीषण ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सर्वाधिक परिणाम हवाई वाहतूक क्षेत्रावर झाला. यामुळे २४ नोव्हेंबरला कन्नूरहून अबू धाबीला जाणारे इंडिगोचे विमान 6E 1433 अहमदाबादकडे वळवले
Indian Origin AI Startup Offers Jobs : मेटाने अलीकडेच आपल्या AI टीममधून ६०० लोकांना कामावरून काढून टाकले आहे. आता त्यांना नोकरी देण्यासाठी भारतीय वंशाचे AI स्टार्टअप संस्थापक सुदर्शन कामथ पुढे आले आहेत.
Tejas Fighter Jet Crashes During Dubai Air Show : शुक्रवारी दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिकादरम्यान एक तेजस फायटर जेट क्रॅश झाले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, भारतीय HAL तेजस स्थानिक वेळेनुसार दुपारी सुमारे 2:10 वाजता क्रॅश झाले.
NASA reveals clearest images of interstellar comet : नासाने आपल्या सूर्यमालेबाहेरून आलेल्या 3I/ॲटलस नावाच्या आंतरतारकीय ऑब्जेक्टचे सर्वात स्पष्ट फोटो प्रसिद्ध केले आहेत. यातून जगासमोर अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.
Miss Universe 2025 : मेक्सिकन सुंदरी फातिमा बॉशने मिस युनिव्हर्स २०२५ चा किताब जिंकला आहे. फक्त १८ वर्षांच्या वयात तिने तिच्या गावी टियापा येथील "फ्लोर टॅबास्को २०१८" चा किताब जिंकला.
Sri Lankan Man Harasses New Zealand Solo Female Traveler : न्यूझीलंडच्या एका पर्यटक तरुणीला शरीरसुखाची मागणी करण्यात आली, तिने नकार दिल्यावर धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
German Family Of Four Dies In Turkey : तुर्कीमध्ये सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या जर्मनीतील एका चार सदस्यीय कुटुंबाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
Australia BMW Crash Kills 8 Month Pregnant Indian Techie : सिडनीमध्ये एका भीषण अपघातात ३३ वर्षीय भारतीय वंशाच्या टेक प्रोफेशनल सामन्विता धारेश्वर आणि त्यांच्या न जन्मलेल्या बाळाचा मृत्यू झाला. एका भरधाव BMW ने त्यांना धडक दिली.
World