येणाऱ्या आयसीसी स्पर्धांमधील भारताविरुद्धचे सामनेही पाकिस्तान बहिष्कार घालण्याचा विचार करत आहे.
पेजर स्फोटात आपला हात असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अलीकडेच कबूल केले आहे.
नॉर्थ टेक्सासमधील मदर्स मिल्क बँकेने म्हटले आहे की एक लिटर स्तनदूध अकाली जन्मलेल्या ११ बाळांच्या वाढीसाठी मदत करते.
अंतराळात एका दिवसात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. अंतराळातील हे कौतुक उलगडणारा सुनीता विलियम्सचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.
काळे गोळे प्रथम आढळल्यापासून शास्त्रज्ञांना कोडे पडले आहे.
एकाच दिवसात मस्क यांच्या संपत्तीत २.२२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मस्क यांची एकूण संपत्ती २४.३६ लाख कोटी रुपये झाली आहे.
पेन्सिल्व्हेनियामध्ये ट्रम्प जिंकल्याची घोषणा झाल्यानंतर, एका महिलेने आपल्या भावना आवरता न आल्याने जोरदार ओरड दिली. 'नाही...... मला माफ करा, जग मला माफ कर. हे आम्हाला नको होतं..'
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जे डी व्हान्स यांचा विजय झाल्याने त्यांच्या पत्नी उषा चिलुकुरी या अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उपराष्ट्रपती होणार आहेत.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका पार पडल्या आणि निकालही लागला. या गदारोळात एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात एका तरुणीने साखरपुडा मोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.