१०० रुपयांचे शेअर्स घेऊन कोट्याधीश व्हा, एका शेअरची किंमत ७ रुपये

| Published : Jan 03 2025, 08:16 PM IST

Share Market
१०० रुपयांचे शेअर्स घेऊन कोट्याधीश व्हा, एका शेअरची किंमत ७ रुपये
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

१०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही शेअर्स ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आयडीबीआय बँक, व्होडाफोन आयडिया, जय भारत मारुती, जेटीएल इंडस्ट्रीज आणि निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स यासारख्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.

100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे काही शेअर्स, ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. खालीलप्रमाणे त्या शेअरच्या किंमती असून आपण त्या जाणून घेऊयात. 

१ . आयडीबीआय बँक 

  • आयडीबीआय बँक ७६ रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ७८.७० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ७४.५० रुपये ठेवा.

२ . व्होडाफोन आयडिया 

  • व्होडाफोन आयडियाचा शेअर ७.७० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य ९.५० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ६.६० रुपये ठेवा.

३ . जय भारत मारुती

  •  ‘जय भारत मारुती’ हा शेअर ८६ रुपयांपर्यंत खरेदी करा. टार्गेट ९१ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ८३ रुपये ठेवा.

४ . जेटीएल इंडस्ट्रीज 

  • जेटीएल इंडस्ट्रीज ९६ रुपयांना विकत घ्या, टार्गेट १०३ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ९३ रुपये ठेवा.

५. जेटीएल इंडस्ट्रीज 

जेटीएल इंडस्ट्रीज ९६ रुपयांना विकत घ्या, टार्गेट १०३ रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ९३ रुपये ठेवा

६. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स 

  • निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा ८३ ते ८४.५० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत ८७-९१-९४-१०० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ८० रुपये ठेवा.

सूचना: 

वरील शेअर्सवरील किंमत आणि लक्ष्य किंमत ही ३ जानेवारी २०२५ च्या स्थितीनुसार आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.