MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Trunk Planters: आजी-आजोबांची जुनी ट्रंक फेकू नका, बनवा घरासाठी एक भारी गार्डन प्लांटर

Trunk Planters: आजी-आजोबांची जुनी ट्रंक फेकू नका, बनवा घरासाठी एक भारी गार्डन प्लांटर

Trunk Planters तुमच्याही घरात आजी-आजोबांच्या वेळची जुनी पत्र्याची किंवा लाकडी पेटी असेल ना? जी आता एकतर धूळ खात पडून आहे किंवा तिला गंज लागलाय. तर आता ही पेटी फेकून देऊ नका. तुम्ही याचा वापर करून तुमच्या बागेसाठी एक क्रिएटिव्ह प्लांटर बनवू शकता.

1 Min read
Author : Marathi Desk 2
Published : Apr 23 2026, 03:34 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
ट्रंक प्लांटर आयडिया
Image Credit : Pinterest

ट्रंक प्लांटर आयडिया

जुन्या ट्रंकमध्ये झाडं लावणं ही एक युनिक आणि ट्रेंडी आयडिया आहे. यासाठी तुम्ही जुन्या लाकडी किंवा लोखंडी पेटीत गार्डन सॉइल (माती) भरून त्यात छोटी शोभेची किंवा फुलांची रोपं लावू शकता. यासाठी, जुन्या ट्रंकेच्या तळाला ड्रेनेज होल (पाणी जाण्यासाठी छिद्र) करा आणि त्यात माती भरा. आता बिया किंवा लहान रोपांच्या मदतीने त्यात शोभेची किंवा फुलांची झाडं लावा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
सूटकेस प्लांटर
Image Credit : AI

सूटकेस प्लांटर

तुम्ही जुन्या सुटकेसमध्येही झाडं लावू शकता. यासाठी लेदरच्या सुटकेसच्या तळाला ड्रेनेज होल करा. त्यात माती भरा आणि मग काही दगडगोटे टाकून त्याला अधिक आकर्षक बनवा. आता यात सेक्युलेंट्स (succulents) लावा. ही आयडिया तुमच्या गार्डनला एक वेगळाच आणि युनिक लूक देईल.

Related Articles

Related image1
DIY Planters : जुन्या तेलाच्या कॅनपासून बनवा ४ सुंदर कुंड्या, बाल्कनी दिसेल एकदम झक्कास!
Related image2
DIY Planters: जुन्या मातीच्या भांड्यांना फेकू नका; घरच्या घरी बनवा आकर्षक कुंड्या!
35
वुडन ट्रंक प्लांटर
Image Credit : AI

वुडन ट्रंक प्लांटर

जुन्या लाकडी पेटीचा वापरही तुम्ही ट्रंक प्लांटर बनवण्यासाठी करू शकता. यासाठी, पेटीचा वरचा भाग आयताकृती आकारात कापून घ्या. तुम्ही तुमची कुंडी थेट यात ठेवू शकता किंवा यात माती भरून झाडंही लावू शकता.

45
लोहे के ट्रंक से बनाएं प्लांटर
Image Credit : Pinterest

लोहे के ट्रंक से बनाएं प्लांटर

तुमच्याकडे गाडीची टूल्स ठेवायची एखादी छोटी लोखंडी पेटी असेल, तर त्यात टूल्सऐवजी तुम्ही झाडंही लावू शकता. यासाठी लोखंडी पेटीला आधी एक बेस कलर द्या. नंतर त्यात माती भरून छोटी-छोटी फुलझाडं लावा. दिसायला खूपच छान वाटेल.

55
बक्से से बनाएं प्लांटर
Image Credit : Pinterest

बक्से से बनाएं प्लांटर

घरातली एखादी जुनी पेटी तुटली असेल, तर तिचा वापर तुम्ही प्लांटर म्हणून करू शकता. एका लोखंडी स्टँडवर ही पेटी ठेवा, तिचं झाकण काढून टाका आणि तिला उघडंच राहू द्या. आता त्यात माती टाकून सुंदर फुलझाडं लावा.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 2
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Low Seat Scooters : 90 हजारांच्या आत मिळणाऱ्या 5 हलक्या आणि लो-सीट स्कूटर्स
Recommended image2
TV Industry Jobs : टीव्ही क्षेत्रात नोकरकपात? बार्क बंद पडल्यास हजारो कर्मचाऱ्यांवर येणार गंडांतर
Recommended image3
Train Wheels : ट्रेनची चाकं किती दिवसांनी घासली जातात? ती कधी बदलतात?
Recommended image4
Budget Automatic Cars : 5 लाखांच्या आत ऑटोमॅटिक कार शोधताय? या हॅचबॅक कार्स नक्की पाहा
Recommended image5
Diwali Bonus Investment : दिवाळीच्या बोनसचे पैसे या पद्धतीने गुंतवा, अडीअडचणींना येतील कामी
Related Stories
Recommended image1
DIY Planters : जुन्या तेलाच्या कॅनपासून बनवा ४ सुंदर कुंड्या, बाल्कनी दिसेल एकदम झक्कास!
Recommended image2
DIY Planters: जुन्या मातीच्या भांड्यांना फेकू नका; घरच्या घरी बनवा आकर्षक कुंड्या!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved