MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Amazon Laptop Deals : ५० हजारांच्या आत मिळतायत टॉप ५ लॅपटॉप, SBI कार्डवर बंपर डिस्काउंट

Amazon Laptop Deals : ५० हजारांच्या आत मिळतायत टॉप ५ लॅपटॉप, SBI कार्डवर बंपर डिस्काउंट

ॲमेझॉनने फेस्टिव्ह सेल २०२६ मध्ये भन्नाट ऑफर्स आणल्या आहेत. तुम्ही ३० ते ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये आता बेस्ट लॅपटॉप खरेदी करू शकता.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Oct 09 2026, 03:16 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी बेस्ट लॅपटॉप डील्स
Image Credit : Asianet News

विद्यार्थी आणि नोकरदारांसाठी बेस्ट लॅपटॉप डील्स

आजकाल अभ्यास आणि ऑफिसच्या कामासाठी विद्यार्थी आणि नोकरदारांना एका चांगल्या लॅपटॉपची गरज असते. तुमचं बजेट ३० ते ५० हजार रुपयांच्या घरात असेल, तर तुम्ही मार्केटमधील या बेस्ट लॅपटॉप डील्स नक्की पाहू शकता.

Acer, ASUS आणि Lenovo सारखे टॉप ब्रँड्स सध्या खास बँक डिस्काउंट देत आहेत. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड आणि कुपन डिस्काउंट वापरून हे मॉडेल्स अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
Acer Smartchoice Aspire One: फक्त ३४,९९० रुपयांत
Image Credit : Amazon

Acer Smartchoice Aspire One: फक्त ३४,९९० रुपयांत

Acer ने रोजची कामं, ऑफिस वर्क आणि अभ्यासासाठी हा Smartchoice Aspire One लॅपटॉप आणला आहे. कंपनी यात AMD Ryzen 5-40 प्रोसेसर देते. सोबतच तुम्हाला 8GB LPDDR5 रॅम आणि 512GB SSD स्टोरेज मिळतं. यामुळे लॅपटॉपचा परफॉर्मन्स एकदम फास्ट होतो. तुम्ही कुपन डिस्काउंट आणि SBI क्रेडिट कार्ड EMI ऑफर वापरून हा लॅपटॉप फक्त ३४,९९० रुपयांना खरेदी करू शकता.

Related Articles

Related image1
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Related image2
Jeff Bezos : AI मुळे नोकऱ्या जातील का? जेफ बेझोस म्हणतात, 'भविष्यात आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करावं लागेल'
36
Acer Smartchoice Aspire One (Ryzen 5 + MS Office 2024): ३७,९९० रुपये
Image Credit : Amazon

Acer Smartchoice Aspire One (Ryzen 5 + MS Office 2024): ३७,९९० रुपये

तुम्हाला जर प्री-इन्स्टॉल्ड मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअर हवं असेल, तर तुम्ही हा पर्याय निवडायला हवा. Acer Smartchoice Aspire One च्या या व्हेरिएंटमध्ये AMD Ryzen 5-40 प्रोसेसर, 8GB LPDDR5 रॅम, 512GB SSD स्टोरेज आणि Office 2024 मिळतं. विद्यार्थी आणि ऑफिस कर्मचाऱ्यांसाठी हा लॅपटॉप खूप फायद्याचा ठरेल. तुम्ही कुपन डिस्काउंट आणि SBI क्रेडिट कार्ड EMI वापरून हे मॉडेल ३७,९९० रुपयांना घरी आणू शकता.

46
ASUS Vivobook 15 (2026) - Intel Core 3 304: फक्त ४१,१४० रुपयांत
Image Credit : Getty

ASUS Vivobook 15 (2026) - Intel Core 3 304: फक्त ४१,१४० रुपयांत

ASUS ने बाजारात हा नवीन Vivobook 15 (2026) मॉडेल आणला आहे. कंपनीने या लॅपटॉपमध्ये Intel Core 3 304 प्रोसेसर दिलाय. यात तुम्हाला 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. याची स्क्रीन साईझ, डिझाईन आणि डिस्प्ले क्वालिटी एकदम भारी आहे. तुम्ही SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास तब्बल ९,३५० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. सर्व ऑफर्सनंतर हा लॅपटॉप तुम्हाला फक्त ४१,१४० रुपयांना पडेल.

56
ASUS Vivobook 15 (2026) - Core 3 100U (i3 14th Gen)
Image Credit : ASUS

ASUS Vivobook 15 (2026) - Core 3 100U (i3 14th Gen)

ज्या युजर्सना उत्तम प्रोसेसिंग स्पीड हवाय, त्यांच्यासाठी ASUS ने Vivobook 15 (2026) Core 3 100U (i3 14th Gen) मॉडेल आणलाय. कंपनी यात 8GB रॅम आणि 512GB SSD स्टोरेज देते. लेटेस्ट जनरेशन प्रोसेसरमुळे तुम्हाला यात जबरदस्त मल्टीटास्किंग आणि स्पीड मिळतो. SBI क्रेडिट कार्ड EMI वर तुम्हाला ९,००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळतो. तुम्ही हा लॅपटॉप ४३,९९० रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करू शकता.

66
Acer Aspire One Smartchoice (AMD Ryzen 3-7320U):
Image Credit : pinterest

Acer Aspire One Smartchoice (AMD Ryzen 3-7320U):

तुमचं बजेट ३० हजार रुपयांच्या आसपास असेल, तर Acer Aspire One Smartchoice मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. या लॅपटॉपमध्ये AMD Ryzen 3-7320U प्रोसेसर मिळतो. ब्रँड यात 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB SSD स्टोरेज देतो. कमी बजेटमध्ये फास्ट प्रोसेसर आणि रॅम शोधणाऱ्या युजर्ससाठी हा एकदम परफेक्ट पर्याय आहे. या लॅपटॉपवर तुम्हाला ३,००० रुपयांचं कुपन मिळतं. शिवाय SBI क्रेडिट कार्डवर ३,७५० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळतो. दोन्ही ऑफर्स एकत्र केल्यावर याची किंमत फक्त ३०,७४० रुपये होते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Jeff Bezos : AI मुळे नोकऱ्या जातील का? जेफ बेझोस म्हणतात, 'भविष्यात आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करावं लागेल'
Recommended image2
iPhone 18 Pro : आयफोन 18 प्रो ची डिमांड घटली? ॲपलने कमी केल्या ऑर्डर्स, शेअर्सही घसरले
Recommended image3
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Recommended image4
Indian Railway Child Ticket Rules : ट्रेनमध्ये लहान मुलांसाठी 50% तिकीट... वयाची अट माहितीये का?
Recommended image5
iPhone 17 की iPhone 16 कोणता फोन घेणं फायद्याचं ठरेल? वाचा सर्वकाही डिटेल्स
Related Stories
Recommended image1
Credit Card : क्रेडिट कार्डवर मिळणारे '45 दिवसांचे फ्री टाइम' खरंच फायद्याचे असते का? हे नक्की जाणून घ्या
Recommended image2
Jeff Bezos : AI मुळे नोकऱ्या जातील का? जेफ बेझोस म्हणतात, 'भविष्यात आठवड्यातून फक्त 3 दिवस काम करावं लागेल'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved