MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • 350cc Bikes : 1.38 लाखात रॉयल एनफील्ड! 2 लाखांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 5 बाईक्स

350cc Bikes : 1.38 लाखात रॉयल एनफील्ड! 2 लाखांपेक्षा कमी किमतीच्या टॉप 5 बाईक्स

350cc बाईक म्हटलं की डोळ्यासमोर येते रॉयल एनफील्ड. पण बाजारात कमी किमतीतही अनेक जबरदस्त पर्याय आहेत. 1.38 लाखांपासून सुरू होणाऱ्या बेस्ट 350cc बाईक्सची ही यादी पाहा. या बाईक्स रोजच्या वापरासाठी आणि लॉंग राईडसाठीही एकदम परफेक्ट आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Aug 12 2026, 01:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कमी बजेटमध्ये बेस्ट 350cc बाईक्स
Image Credit : X

कमी बजेटमध्ये बेस्ट 350cc बाईक्स

भारतात 350cc बाईक्सची क्रेझ तरुणांमध्ये खूप वाढली आहे. रोजच्या ऑफिस प्रवासासाठी आणि विकेंडला लाँग राईडसाठी, तरुण एकच बाईक वापरत आहेत. या बाईक्स स्टायलिश लूकसोबत आरामदायी प्रवास देतात. मायलेज आणि मेंटेनन्सचा खर्चही फारसा नसतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
रॉयल एनफील्ड हंटर 350
Image Credit : stockPhoto

रॉयल एनफील्ड हंटर 350

रॉयल एनफील्ड हंटर 350 ही बाईक शहरात आणि लाँग राईडसाठी परफेक्ट आहे. ही क्लासिक 350 इतकी जड नाही. वजनाने हलकी आणि आकाराने लहान असल्यामुळे महिलाही ती सहज चालवू शकतात. तिची सुरुवातीची किंमत 1.38 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक 36 किमीचा मायलेज देते.

Related Articles

Related image1
E20 Petrol : तुमच्या जुन्या गाडीत इथेनॉल-पेट्रोल वापरताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Related image2
Resale Value: या बाइक्स विकताना मिळतील बेस्ट किंमत, देशात 'या' गाड्यांना आहे सर्वाधिक मागणी
35
रॉयल एनफील्ड क्लासिक 350
Image Credit : Asianet News

रॉयल एनफील्ड क्लासिक 350

रॉयल एनफील्डच्या बाईक्समध्ये क्लासिक 350 ची क्रेझच वेगळी आहे. विक्रीमध्ये या बाईकचा रेकॉर्ड आहे. तिची सुरुवातीची किंमत 1.81 लाख रुपये आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 2.16 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. रोजच्या वापरासाठी आणि लॉंग राईडसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. ही बाईक 35 ते 40 किमीचा मायलेज देते.
45
होंडा H'ness सीबी 350 बाईक
Image Credit : Getty

होंडा H'ness सीबी 350 बाईक

होंडा H'ness सीबी 350 बाईक रॉयल एनफील्डला जोरदार टक्कर देत आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजीमुळे तिने बाजारात धुमाकूळ घातला आहे. तिची सुरुवातीची किंमत 1.93 लाख रुपये आहे आणि टॉप मॉडेलची किंमत 1.98 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्लिपर क्लच, ब्लूटूथ आणि व्हायब्रेशन-फ्री इंजिन यांसारखे फीचर्स यात आहेत.
55
रॉयल एनफील्ड मीटिओर 350
Image Credit : Royal Enfield

रॉयल एनफील्ड मीटिओर 350

रॉयल एनफील्डची मीटिओर 350 ही एका नव्या लूकमध्ये आलेली बाईक आहे. तिची किंमत 1.96 लाख ते 2.16 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही बाईक 40 किमीचा मायलेज देते. ही एक क्रूझर प्रकारची बाईक असून अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Gold Price : सोनं पुन्हा महागलं, चांदीच्या दरातही वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Recommended image2
Petrol Price : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा 'जैसे थे', पण कच्च्या तेलामुळे टेन्शन वाढलं!
Recommended image3
Diamond Rings : डोळे दिपवणारे डिझाइन्स; अशी एक तरी डायमंड रिंग तुमच्याकडे हवीच!
Recommended image4
Bespoke Design: बंगळूरमध्ये आता 'रेडिमेड' नाही, 'आपल्याला हवं तसं' इंटिरियर डिझाइन का होतंय लोकप्रिय?
Recommended image5
१५ ऑगस्टला स्पेशल इअरिंग्स करा खरेदी, ३०० रुपयांत मिळणार डिझाईन खास
Related Stories
Recommended image1
E20 Petrol : तुमच्या जुन्या गाडीत इथेनॉल-पेट्रोल वापरताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Recommended image2
Resale Value: या बाइक्स विकताना मिळतील बेस्ट किंमत, देशात 'या' गाड्यांना आहे सर्वाधिक मागणी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved