MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Scooter Market: TVSची बाजी, पण बजाजची चेतक सुसाट; पाहा मे महिन्याची आकडेवारी

Scooter Market: TVSची बाजी, पण बजाजची चेतक सुसाट; पाहा मे महिन्याची आकडेवारी

Scooter Market: भारताच्या इलेक्ट्रिक दुचाकी मार्केटने मे 2026 मध्ये एक नवा उच्चांक गाठला आहे. TVS ने आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं असलं तरी, बजाज चेतकच्या विक्रीतील वाढीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Jun 13 2026, 09:40 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तेजी
Image Credit : X/chetakofficial

इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात तेजी

भारतात इलेक्ट्रिक दुचाकींची मागणी सतत वाढत आहे. मे 2026 मध्ये 1.70 लाखांपेक्षा जास्त गाड्या विकल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 62.76 टक्के वाढ आहे. या आकडेवारीवरून स्पष्ट होतं की, भारतीय ग्राहक आता EV गाड्यांवर अधिक विश्वास दाखवत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
TVS पुन्हा नंबर वन
Image Credit : Google

TVS पुन्हा नंबर वन

मे महिन्याच्या विक्रीच्या आकडेवारीत TVS मोटरने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. कंपनीने 42,459 इलेक्ट्रिक स्कूटर्स विकून बाजारात 24.87 टक्के हिस्सा मिळवला आहे. याचा अर्थ, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक चार EV स्कूटर्सपैकी एक TVS ची आहे.

Related Articles

Related image1
No License EV Scooter : ही स्कूटर चालवायला लागत नाही लायसन्स, फक्त 50 हजारांमध्ये उपलब्ध!
Related image2
New Bajaj Chetak : बाजारात धुमाकूळ घालणारी नवी चेतक, फीचर्स पाहून व्हाल थक्क!
35
बजाज चेतकची दमदार मुसंडी
Image Credit : Google

बजाज चेतकची दमदार मुसंडी

बजाज ऑटोच्या चेतक इलेक्ट्रिक स्कूटरने बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. कंपनीने 39,202 युनिट्स विकले असून, 73.14 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सध्या TVS आणि बजाज यांच्यातील विक्रीतला फरक फक्त 3,257 युनिट्सचा राहिला आहे.

45
एथर आणि विडाचा वाढता वेग
Image Credit : Google

एथर आणि विडाचा वाढता वेग

एथर एनर्जीने 28,240 युनिट्स विकून 100 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. तर हिरो मोटोकॉर्पच्या विडा (Vida) ब्रँडनेही 19,067 युनिट्स विकून १५८ टक्क्यांची जबरदस्त वाढ दाखवली आहे. या दोन्ही कंपन्यांमुळे भविष्यात EV मधील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

55
ओला इलेक्ट्रिकला मोठा धक्का
Image Credit : Google

ओला इलेक्ट्रिकला मोठा धक्का

इतर कंपन्यांची विक्री वाढत असताना, ओला इलेक्ट्रिकला मात्र मोठा फटका बसला आहे. मे 2026 मध्ये कंपनीने फक्त 15,141 युनिट्स विकले, ज्यामुळे तिचा बाजारातील हिस्सा 8.87 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. भारतीय EV बाजार वेगाने वाढत असताना, पुढील काही महिन्यांत क्रमवारीत आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

About the Author

MD
Marathi Desk 1
ऑटोमोबाईल

Recommended Stories
Recommended image1
गोल्ड प्लेटिंग इअरिंग्सची हेवी डिझाईन, झुमक्यावर नजर राहील खिळून
Recommended image2
टर्म इन्शुरन्स खरेदी करताना या 5 गोष्टी आवर्जुन ठेवा लक्षात, अन्यथा संपूर्ण कुटुंब येईल अडचणीत
Recommended image3
कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना आवडतील असे कानातले, पाहून जाल हरखून
Recommended image4
Mobile Market: Oppo X9s चा DSLR ला टक्कर देणारा कॅमेरा आणि 5 वर्ष टिकणारी बॅटरी!
Recommended image5
Car Market: टाटा नॅनोपेक्षाही स्वस्त इलेक्ट्रिक कार! फक्त 2 मिनिटांत बॅटरी बदला!
Related Stories
Recommended image1
No License EV Scooter : ही स्कूटर चालवायला लागत नाही लायसन्स, फक्त 50 हजारांमध्ये उपलब्ध!
Recommended image2
New Bajaj Chetak : बाजारात धुमाकूळ घालणारी नवी चेतक, फीचर्स पाहून व्हाल थक्क!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved