MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Planetary Alignment: 2026 मध्ये 6 ग्रह एका रेषेत, 'या' 3 राशींवर सुखाची उधळण...

Planetary Alignment: 2026 मध्ये 6 ग्रह एका रेषेत, 'या' 3 राशींवर सुखाची उधळण...

Planetary Alignment: ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी 2026 चा शेवटचा आठवडा खूप खास असणार आहे. या काळात तब्बल 6 मोठे ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. या मोठ्या ग्रह बदलाचा अनेक राशींच्या लोकांवर परिणाम दिसून येईल.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 21 2026, 01:27 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
फेब्रुवारी 2026 चा शेवटचा आठवडा
Image Credit : Getty

फेब्रुवारी 2026 चा शेवटचा आठवडा

ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी २०२६ चा शेवटचा आठवडा खूप खास मानला जातोय. या काळात बुध, शुक्र, शनी, गुरू, युरेनस आणि नेपच्यून हे ६ मोठे ग्रह एका सरळ रेषेत येणार आहेत. ही स्थिती मार्चपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पंचांगानुसार, गुरू सध्या मिथुन राशीत, शनी मीन राशीत आणि राहू, बुध, शुक्र कुंभ राशीत आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत मंगळ आणि चंद्रही कुंभ राशीत प्रवेश करतील, ज्यामुळे हा योग आणखी मजबूत होईल. यामुळे अनेक राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि लाभ होण्याची शक्यता आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
कन्या
Image Credit : Asianet News

कन्या

या काळात कन्या राशीच्या लोकांना नशिबाची जोरदार साथ मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं मार्गी लागतील. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना एखादी मोठी डील मिळू शकते. तसंच, या काळात तुमच्या प्रेम जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील.

Related Articles

Related image1
March Planetary Transit: 4 दिवसांत 4 ग्रहांचे स्थानबदल, काहींना होणार धनलाभ
Related image2
Lucky Birth Dates: पहिली मुलगी या तारखांना जन्मल्यास वडीलांचा होतो भाग्योदय!
34
धनू
Image Credit : Asianet News

धनू

ग्रहांच्या या स्थितीमुळे धनू राशीच्या लोकांसाठी नव्या संधींची दारं उघडतील. व्यवसायात वाढ आणि नवीन भागीदारीसाठी तुम्ही पुढे पाऊल टाकू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी कमाईच्या संधी वाढतील. वैयक्तिक आयुष्य आनंदी राहील आणि नाती सुधारतील. या काळात सकारात्मक विचार तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल.
44
मीन
Image Credit : Asianet News

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप चांगला असू शकतो. तुमची रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होऊ लागतील. आर्थिक क्षेत्रात दिलासा मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हं आहेत, पण खर्चावर नियंत्रण ठेवणंही महत्त्वाचं आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
5th T20 • IND vs WI
INDIND
Sat, 17 Oct, 2026
WIWI
07:00 pm
Match yet to begin.
Schedule ›
2nd TEST • SA vs AUS
SASA
Sun, 18 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Dosa Making Machine: आता घरीच बनवा हॉटेलसारखे डोसे! ॲमेझॉनवर मिळतेय भन्नाट मशीन
Recommended image2
Pressure Cooker Hacks: कुकरमधून डाळीचं पाणी बाहेर येतंय? फक्त 'हा' एक उपाय करा, गॅस खराब होणार नाही!
Recommended image3
Korean Skincare: कोरियन स्किनकेअरचे १० टप्पे भारतीय त्वचेसाठी योग्य आहेत का?
Recommended image4
Car Buying Guide: स्वस्तात कार घेताय? पण नंतरचा खर्च वाढू शकतो! या ८ गोष्टी नक्की तपासा.
Recommended image5
Bike Maintenance Tips : कितीही वर्षं झाली तरी तुमची बाईक नव्यासारखी चमकेल, फक्त या टिप्स फॉलो करा
Related Stories
Recommended image1
March Planetary Transit: 4 दिवसांत 4 ग्रहांचे स्थानबदल, काहींना होणार धनलाभ
Recommended image2
Lucky Birth Dates: पहिली मुलगी या तारखांना जन्मल्यास वडीलांचा होतो भाग्योदय!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved