एलपीजी गॅस सिलेंडर दर: घरगुती गॅस सिलेंडर म्हणजे एलपीजीच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. ही माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.
रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर: ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. कंपनीला मागील 6 दिवसात 2.26 लाख कोटींचा तोटा झाला आहे. सविस्तर वृत्त वाचा!
टॉप गेनर्स: ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जगभरातील बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्स 3200 अंकांनी कोसळला, तर निफ्टीमध्येही 1000 हून अधिक अंकांची घट झाली. अशा स्थितीतही 4 शेअर्स मजबूतपणे उभे आहेत.
ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे शेअर बाजारात मोठी घसरण! भारतावर काय परिणाम होईल? जाणून घ्या टॅरिफ वॉरचे ५ मोठे धोके.
शेअर बाजारावर टॅरिफचा परिणाम: 7 एप्रिल रोजी शेअर बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 3200 अंकांनी आणि निफ्टी 1031 अंकांनी खाली, गुंतवणूकदारांना मोठा फटका.
5 Jackpot PSU Stocks: ट्रम्प यांच्या टॅरिफ टेररनंतर 7 एप्रिलला शेअर बाजार कोसळला आहे, गुंतवणूकदारांचे चेहरे पडले आहेत, पण याच घसरणीत काही PSU स्टॉक्स तुम्हाला गप्पगुमान श्रीमंत करू शकतात. यांचे फंडामेंटल्स स्ट्रॉन्ग आहेत. पहा लिस्ट…
मागील आठवड्यात ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे ३ एप्रिलपासून शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ह्या आठवड्यात सुद्धा ह्याचा परिणाम बाजारात दिसू शकतो. सोमवार ७ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या नवीन आठवड्यात कोणते ८ घटक बाजाराची दिशा ठरवतील, ते जाणून घेऊयात.
Stock Market Crash : ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि जगात वाढत्या ट्रेड वॉरच्या भीतीने शेअर बाजार पूर्णपणे कोसळला आहे. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा स्थितीत ट्रेडिंग हाल्टबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ट्रम्प यांच्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण आहे, ज्यामुळे ७ एप्रिलला शेअर मार्केट ३००० पॉइंट्सने खाली आलं. निफ्टीमध्ये पण ९०० अंकांची घट झाली. Siemens चा शेअर तर ४५% पेक्षा जास्त खाली पडला. सर्वात जास्त तोटा झालेल्या शेअर्सची माहिती.
Big Fall in Stock Market :ट्रम्प यांच्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड! सेन्सेक्स 3000 तर निफ्टी 900 अंकांनी खाली! काय आहे यामागचं कारण, जाणून घ्या...
Utility News