MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Milk Fat: दुधाच्या पिशवीचा रंग वेगळा का असतो? प्रत्येक रंगाचा अर्थ काय असतो?

Milk Fat: दुधाच्या पिशवीचा रंग वेगळा का असतो? प्रत्येक रंगाचा अर्थ काय असतो?

Milk Fat: बाजारात वेगवेगळ्या रंगांच्या दुधाच्या पिशव्या मिळतात. पण या सगळ्या पिशव्या एकाच रंगाच्या का नसतात? या रंगांमागे काय रहस्य आहे? कोणत्या रंगाच्या पिशवीतलं दूध कोणी प्यावं आणि आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं आहे? चला जाणून घेऊया.

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 08 2026, 09:09 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
दुधाच्या पिशव्या
Image Credit : Getty

दुधाच्या पिशव्या

आपण बाजारात जातो तेव्हा निळ्या, हिरव्या, केशरी रंगांच्या दुधाच्या पिशव्या दिसतात. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, की या पिशव्यांचे रंग वेगवेगळे का असतात? अनेकजण समजतात की प्रत्येक कंपनी आपापल्या रंगाची पिशवी विकते. पण तसं नाहीये. या रंगांमागे एक मोठी गोष्ट दडलेली आहे. पिशवीच्या रंगावरूनच त्यात कोणत्या प्रकारचं दूध आहे आणि त्यात फॅटचं (स्निग्धांश) प्रमाण किती आहे, हे ग्राहकांना सहज समजतं. त्यामुळे योग्य दूध निवडायला मदत होते.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
कोणत्या रंगाच्या पिशवीत कोणते दूध?
Image Credit : Chat GPT

कोणत्या रंगाच्या पिशवीत कोणते दूध?

निळ्या रंगाच्या पिशवीत 'टोन्ड मिल्क' असतं, ज्यात 3% पेक्षा कमी फॅट असतं. केशरी किंवा गुलाबी (Magenta) रंगाच्या पिशवीत 'फुल क्रीम दूध' असतं, ज्यात साय भरपूर असते आणि फॅटचं प्रमाण कमीतकमी 6% असतं. हिरव्या पिशवीत ताजं दूध (Fresh Milk) असतं, ज्यात 4.5% फॅट आणि 8.5% SNF (Solids-Not-Fat) असतं. काही कंपन्या कमी फॅट असलेलं दूध पिवळ्या पिशवीतही विकतात. ग्राहकांना पिशवीवरील बारीक अक्षरं वाचण्याऐवजी फक्त रंग बघून हवं ते दूध निवडता यावं, यासाठी ही सोय असते. फक्त भारतातच नाही, तर ब्रिटन आणि युरोपमध्ये फुल क्रीम दूध निळ्या आणि कमी फॅटचं दूध हिरव्या पिशवीत मिळतं. तर इंटरनॅशनल डेअरी फूड्स असोसिएशननुसार, अमेरिकेत फुल क्रीम दूध लाल आणि कमी फॅटचं दूध निळ्या रंगाच्या पिशवीत मिळतं.

Related Articles

Related image1
Best Milk For Tea : फक्कड चहा तयार करताना कोणतं दूध वापरावं? तापवलेलं की कच्चं? जाणून घ्या सिक्रेट!
Related image2
Milk Storage: फ्रिजमध्ये ठेवूनही दूध फाटतंय? मग हे सोपे उपाय करून बघा!
33
कोणत्या प्रकारचे दूध कोणी प्यावे?
Image Credit : Chat GPT

कोणत्या प्रकारचे दूध कोणी प्यावे?

आपल्या देशात लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दूध पितातच. तुम्हाला पातळ दूध हवं असेल, तर 'स्किम्ड' किंवा 'टोन्ड मिल्क' घ्या. जर घट्ट दूध हवं असेल, तर 'फुल क्रीम मिल्क' निवडा. हेल्थलाइन (Healthline) नुसार, फुल क्रीम दूध लहान मुलं आणि खेळाडूंसाठी चांगलं असतं, कारण त्यात व्हिटॅमिन डी आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड जास्त असतं. ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहेत, त्यांच्यासाठी स्किम्ड किंवा टोन्ड मिल्क पिणं फायद्याचं ठरतं.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
UPI Payments : डिजिटल जगात खर्च वाढलाय? या सोप्या टिप्स वापरा आणि पैशांची बचत करा
Recommended image2
Credit Card Debt : 1 लाखाचं बिल, तरीही कर्ज कमी का होत नाही? फक्त मिनिमम ड्यु भरल्याने कर्ज फिटतं का?
Recommended image3
Coin History : नाण्यांच्या कडेला रेषा का असतात माहितीये? शेकडो वर्षांचा रंजक इतिहास
Recommended image4
Upcoming Compact SUVs In India : मार्केटमध्ये येतायेत या 10 नव्या दमदार SUVs; ही लिस्ट एकदा पाहाच
Recommended image5
Nike Vegam Run : भारतीयांसाठी खास; रनिंग-फिटनेसप्रेमींसाठी नायकीचं नवं गिफ्ट; 'वेगम रन' शूज लाँच, किंमत किती?
Related Stories
Recommended image1
Best Milk For Tea : फक्कड चहा तयार करताना कोणतं दूध वापरावं? तापवलेलं की कच्चं? जाणून घ्या सिक्रेट!
Recommended image2
Milk Storage: फ्रिजमध्ये ठेवूनही दूध फाटतंय? मग हे सोपे उपाय करून बघा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved