MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल! आता १५ नव्हे तर इतक्या दिवसांनीच मिळणार दुसरा सिलिंडर; काय आहे कारण?

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल! आता १५ नव्हे तर इतक्या दिवसांनीच मिळणार दुसरा सिलिंडर; काय आहे कारण?

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस कंपन्यांनी सिलिंडर बुकिंगचा नियम बदलले. आता ग्राहकांना पहिला सिलिंडर घेतल्यावर दुसरा बुक करण्यासाठी १५ ऐवजी २५ दिवस थांबावे लागणार आहे. या निर्णयामुळे संभाव्य गॅस तुटवडा टाळणे, साठेबाजी रोखणे हा उद्देश आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 08 2026, 07:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल!
Image Credit : X

गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल!

मुंबई: आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट भारतीय गृहिणींच्या स्वयंपाकघराला बसू लागला आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन गॅस कंपन्यांनी सिलिंडर बुकिंगच्या कालावधीत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
१५ दिवसांचा नियम बदलला, आता 'वेटिंग' वाढले!
Image Credit : X

१५ दिवसांचा नियम बदलला, आता 'वेटिंग' वाढले!

आतापर्यंत घरगुती गॅस ग्राहकांना पहिला सिलिंडर घेतल्यावर अवघ्या १५ दिवसांच्या अंतराने दुसरा सिलिंडर बुक करण्याची मुभा होती. मात्र, नव्या नियमांनुसार हा कालावधी आता २५ दिवसांवर नेण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यावर पुढील २५ दिवस तुम्हाला नवीन बुकिंग करता येणार नाही. 

Related Articles

Related image1
CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; फक्त २२ लाखांत घर, आजच करा अर्ज
Related image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
35
का घेतला हा निर्णय?
Image Credit : X

का घेतला हा निर्णय?

युद्धाची झळ: आखाती देशांतून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या आयातीवर युद्धाचा परिणाम होत आहे.

पुरवठ्याचे नियोजन: संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी केंद्र सरकारने गॅस वितरक कंपन्यांना महिन्यातून एकदाच (किंवा २५ दिवसांच्या अंतराने) सिलिंडर पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

साठेबाजीला लगाम: गॅसचा अनावश्यक साठा होऊ नये, हा देखील यामागील एक मुख्य उद्देश आहे. 

45
नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण
Image Credit : X

नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण

सरकारने अधिकृतपणे गॅस तुटवड्याची घोषणा केलेली नसली, तरी या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी जुन्या ऑर्डर्स मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिक स्वतःहून गॅस एजन्सीबाहेर रांगा लावताना दिसत आहेत. काही ठिकाणी गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याने हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींनी 'बॅकअप' म्हणून पर्यायी व्यवस्था शोधण्यास सुरुवात केली आहे. 

55
महत्त्वाची टीप
Image Credit : X

महत्त्वाची टीप

ज्या कुटुंबांकडे दोन सिलिंडरचे कनेक्शन आहे, त्यांनी आपला गॅस जपून वापरण्याचे आणि राखीव सिलिंडर तयार ठेवण्याचे आवाहन काही स्तरांतून केले जात आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kia Assured Buyback: जुनी कार विकण्याचं टेन्शन खल्लास! ३ वर्षानंतर किआ देणार ७५% गॅरंटीड भाव
Recommended image2
Yamaha Festive Offer: यामाहाची भन्नाट ऑफर! फक्त २४९९ रुपये भरा आणि घरी आणा नवी कोरी बाईक किंवा स्कूटर
Recommended image3
Upcoming Nissan 7 Seater SUV: सफारी आणि अल्कझारला टक्कर देण्यासाठी येतेय निसानची नवी एसयूव्ही!
Recommended image4
Watermelon Idli: कलिंगड इडली कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Retirement Planning : पगार फक्त 25 हजार? रिटायरमेंटपर्यंत जमा करा 1 कोटी रुपये, वाचा सोप्या टिप्स
Related Stories
Recommended image1
CIDCO lottery Navi Mumbai: सिडकोची 'बंपर' लॉटरी! नवी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; फक्त २२ लाखांत घर, आजच करा अर्ज
Recommended image2
Pune Fuel Shortage Crisis: पुण्यात इंधन आणीबाणी! इराण-इस्रायल युद्धाचा विळखा; पेट्रोल, डिझेलसह गॅसचा मोठा तुटवडा?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved