MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: भजी तळल्यानंतर उरलेलं तेल फेकू नका, असा करा पुन्हा वापर!

Kitchen Tips: भजी तळल्यानंतर उरलेलं तेल फेकू नका, असा करा पुन्हा वापर!

Kitchen Tips: घरात गरमागरम भजी, वडे किंवा समोसे तळल्यावर उरलेलं तेल काळं झालं म्हणून आपण ते फेकून देतो. पण थांबा! हेच तेल तुम्ही अनेक घरगुती कामांसाठी वापरू शकता. टाकाऊ समजल्या जाणाऱ्या या तेलाचे फायदे जाणून घ्या.

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 20 2026, 09:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
उरलेल्या आणि काळ्या पडलेल्या तेलाचे आश्चर्यकारक उपयोग
Image Credit : Getty

उरलेल्या आणि काळ्या पडलेल्या तेलाचे आश्चर्यकारक उपयोग

घरात भजी, वडे किंवा मासे तळल्यानंतर तेल काळं पडतं. अनेकजण हे तेल खराब झालं, चिकट झालं म्हणून फेकून देतात. पण थोडी कल्पकता वापरली तर याच काळ्या झालेल्या तेलाचा तुम्ही अनेक कामांसाठी वापर करू शकता. ते कसं, चला पाहूया.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
गंज काढण्यासाठी उत्तम उपाय
Image Credit : chatgpt

गंज काढण्यासाठी उत्तम उपाय

घरातील लोखंडी वस्तूंना गंज लागला की आपण त्या बाजूला टाकतो. पण त्यावर उरलेलं तेल लावा. आधी तेल गाळून बाटलीत भरा. जेव्हा गरज असेल, तेव्हा गंजलेल्या भागावर तेल लावून कापडाने पुसा. यामुळे गंज निघून जाईल आणि वस्तू नव्यासारख्या दिसतील.

Related Articles

Related image1
Best Oil For Cooking: कोणत्या पदार्थासाठी कोणते तेल वापरावे? चव वाढवण्याचा सोपा फॉर्म्युला
Related image2
Kitchen Gadget: हे छोटं मशीन घरी आणा, किचनमधली सगळी कामं करा एका बटणावर!
35
तेलाने स्टिकर्स आणि लेबल्स सहज निघतात
Image Credit : chatgpt

तेलाने स्टिकर्स आणि लेबल्स सहज निघतात

नवीन भांडी किंवा बाटल्यांवरील स्टिकर्स खूप घट्ट चिकटलेले असतात. त्या डागांवर थोडं जुनं तेल लावा आणि ५-१० मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर कापडाने पुसलं की स्टिकर आणि त्याचा चिकटपणा सहज निघून जाईल. जास्त मेहनत करावी लागणार नाही.
45
मोहरीचे तेल फेकू नका
Image Credit : chatgpt

मोहरीचे तेल फेकू नका

घरात मोहरीचं तेल उरलं असेल तर ते फेकू नका. जुन्या फर्निचरला पुन्हा चमक देण्यासाठी हे तेल वापरा. मऊ कापड तेलात बुडवून लाकडावर घासा. यामुळे लाकडाला मॉइश्चर मिळून ते चमकदार होईल. नंतर कोरड्या कापडाने पुसायला विसरू नका.
55
दरवाजांचा आवाज थांबवण्यासाठी
Image Credit : chatgpt

दरवाजांचा आवाज थांबवण्यासाठी

घरातील दरवाजा किंवा खिडकीच्या बिजागऱ्यांमधून करकर आवाज येत असेल, तर हे उरलेलं तेल वापरा. कापसाचा बोळा तेलात बुडवून बिजागऱ्यांवर लावा. आवाज लगेच थांबेल आणि त्या व्यवस्थित काम करू लागतील.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mother's Day Shayari: मदर्स डेला आईसाठी पाठवा 25+ हृदयस्पर्शी शायरी, प्रेम व्यक्त करण्याची हीच वेळ!
Recommended image2
Laddu Gopal Dress: अपरा एकादशीला करा लाडू गोपाळाचा श्रृंगार, पाहा लेटेस्ट ड्रेस डिझाइन्स
Recommended image3
Blouse Design: मागे वळून बघाल तर नजर हटणार नाही, ब्लाउजच्या 'या' 10 बॅक डिझाइन्स देतील सुपर स्टायलिश लुक
Recommended image4
Yellow Sarees: पहिल्या वटपौर्णिमेसाठी खास पिवळ्या साड्या, बघा लेटेस्ट डिझाइन्स
Recommended image5
पैसे मोजून मंगळसूत्र करा खरेदी, ५ डिझाईन पाहून जाल हरखून
Related Stories
Recommended image1
Best Oil For Cooking: कोणत्या पदार्थासाठी कोणते तेल वापरावे? चव वाढवण्याचा सोपा फॉर्म्युला
Recommended image2
Kitchen Gadget: हे छोटं मशीन घरी आणा, किचनमधली सगळी कामं करा एका बटणावर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved