MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Kitchen Tips: काचेच्या बाटल्या आणि भांडी चमकवायची आहेत? हे करून पाहा..

Kitchen Tips: काचेच्या बाटल्या आणि भांडी चमकवायची आहेत? हे करून पाहा..

Kitchen Tips : तुमच्या घरातही काचेची भांडी आहेत का? ती तेलकट आणि जुनाट दिसू लागली आहेत? खूप घासूनही त्यावरचे डाग जात नाहीत का? काळजी करू नका, या काही सोप्या टिप्स खास तुमच्यासाठीच आहेत. एकदा वापरून पाहा -

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Apr 09 2026, 01:10 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
काचेच्या बाटल्या अन् बरण्या
Image Credit : Pinterest

काचेच्या बाटल्या अन् बरण्या

आपल्या प्रत्येकाच्या घरात काचेच्या बाटल्या आणि बरण्या असतात. काहीजण तर सजावटीसाठीही काचेच्या वस्तू वापरतात. पण वापरल्या किंवा न वापरल्या तरी त्यावर डाग जमा होतात आणि त्यांची चमक कमी होते. याचं एक कारण म्हणजे 'हार्ड वॉटर' (क्षारयुक्त पाणी). या पाण्याने भांडी धुतल्यास त्यावर क्षार जमा होतात आणि हळूहळू त्यांची चमक नाहीशी होते. साध्या साबणाने हे हट्टी डाग काढता येत नाहीत.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
व्हिनेगर अन् बेकिंग सोडा
Image Credit : Gemini

व्हिनेगर अन् बेकिंग सोडा

व्हिनेगर : काचेच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यासाठी अर्धा कप व्हाईट व्हिनेगर कोमट पाण्यात मिसळा आणि त्यात काचेची भांडी १५ ते २० मिनिटं भिजवून ठेवा. नंतर ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. व्हिनेगरमधील ॲसिडमुळे काचेवर जमा झालेले डाग सहज निघून जातात आणि भांडी नव्यासारखी चमकतात.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस: जर डाग खूप जुने आणि हट्टी असतील, तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस वापरा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट बनवा. हे मिश्रण डाग असलेल्या ठिकाणी लावा आणि १० मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर स्पंज किंवा ब्रशने हलक्या हाताने घासून स्वच्छ करा. यामुळे हट्टी डागही सहज निघून जातील.

Related Articles

Related image1
Water Plants Care: पाण्यातली झाडं हिरवीगार ठेवायची आहेत? काच की प्लास्टिक, काय आहे बेस्ट?
Related image2
Embroidery Bangles: काच-मेटल नाही, आता एम्ब्रॉयडरी बांगड्यांचा नवा ट्रेंड; मुलींनो, लगेच फॅशन अपग्रेड करा!
33
तांदूळ, मीठ आणि...
Image Credit : Getty

तांदूळ, मीठ आणि...

काचेच्या भांड्यांची बाहेरची बाजू स्वच्छ करणं सोपं असतं, पण आतून साफ करणं खूप अवघड असतं, कारण आपला हात आतपर्यंत पोहोचत नाही. अशावेळी ही सोपी ट्रिक वापरा.बाटलीमध्ये थोडे तांदूळ, मीठ आणि डिश सोपचे काही थेंब टाका. त्यानंतर, त्यात थोडं पाणी घालून बाटली चांगली हलवा. तांदळाचे दाणे नैसर्गिक स्क्रबरप्रमाणे काम करतात आणि कुठलेही डाग सहज काढून टाकतात. यामुळे बाटली आतूनही अगदी स्वच्छ होते.

About the Author

MD
Marathi Desk 1
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
iPhone 18 Pro साठी डिझाइन तेच, पण कंपनीने केलेत हे 5 मोठे बदल
Recommended image2
Maruti Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार, किंमतीत होणार ऐवढी वाढ
Recommended image3
Remote Repair : रिमोट बंद पडलाय? नवीन विकत घेण्याआधी वापरा या 6 ट्रिक्स
Recommended image4
Purity Test : सोनं, चांदी, केसर खरं की खोटं? घरातल्या घरात ओळखण्याच्या सोप्या टिप्स
Recommended image5
Car Loan : डाऊन पेमेंटशिवाय गाडी घेताय? थांबा, आधी हे धोके जाणून घ्या
Related Stories
Recommended image1
Water Plants Care: पाण्यातली झाडं हिरवीगार ठेवायची आहेत? काच की प्लास्टिक, काय आहे बेस्ट?
Recommended image2
Embroidery Bangles: काच-मेटल नाही, आता एम्ब्रॉयडरी बांगड्यांचा नवा ट्रेंड; मुलींनो, लगेच फॅशन अपग्रेड करा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved