Kitchen Hack: वीज नको, झंझट नको! एका बटणावर काढा फ्रेश ज्यूस, कुठेही न्या सोबत
Kitchen Hack: हा एक असा ज्युसर आहे जो तुम्ही हँडबॅगमध्येही सहज घेऊन फिरू शकता. याच्या मदतीने तुम्ही कधीही, कुठेही ताज्या फळांचा रस काढून पिण्याचा आनंद घेऊ शकता.
12

Image Credit : Amazon
पोर्टेबल ज्युसर
तुमच्याकडे फक्त फळं असायला हवीत, बाकीचं काम हा ज्युसर करतो. जीममध्ये जाणाऱ्यांसाठी, सतत प्रवास करणाऱ्यांसाठी आणि बाहेरचं खाणं टाळणाऱ्या हेल्थ-conscious लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यात 6 स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत, जे फळं आणि भाज्या सहज ब्लेंड करतात. USB चार्जिंगमुळे तुम्ही ऑफिस, जीम किंवा प्रवासातही वापरू शकता. यात 1500mAh क्षमतेची बॅटरी असून, एका चार्जमध्ये कमीत कमी 10 वेळा ज्यूस काढता येतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

22
Image Credit : Amazon
किंमत किती?
एवढे सगळे फीचर्स ऐकून हा ज्युसर महाग असेल असं वाटलं ना? पण तसं नाहीये. याची किंमत फक्त 600 ते 700 रुपयांच्या दरम्यान आहे. कमी बजेटमध्ये चांगला ज्युसर शोधणाऱ्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

