MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • स्वस्तात विमान तिकीट खरेदी करून जा परदेश भ्रमंतीला, ट्रिक्स जाणून घेऊन मित्रांना करा खुश

स्वस्तात विमान तिकीट खरेदी करून जा परदेश भ्रमंतीला, ट्रिक्स जाणून घेऊन मित्रांना करा खुश

कमी पैशात हवाई प्रवास करण्यासाठी आगाऊ बुकिंग करणे, योग्य वेळ निवडणे, आणि विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरणे महत्त्वाचे आहे. यासोबतच, कॅशबॅक आणि बँक ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही विमान प्रवासावरील खर्च लक्षणीयरीत्या कमी करू शकता.

2 Min read
Author : vivek panmand
Published : Sep 27 2025, 08:43 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
स्वस्तात विमान तिकीट खरेदी करून जा परदेश भ्रमंतीला, ट्रिक्स जाणून घेऊन मित्रांना करा खुश
Image Credit : Getty

स्वस्तात विमान तिकीट खरेदी करून जा परदेश भ्रमंतीला, ट्रिक्स जाणून घेऊन मित्रांना करा खुश

आपल्याला एखाद्या वेळेला फ्लाईटने प्रवास करायचा असतो पण कमी पैशात कस जाता येईल याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशावेळी आपण फ्लाईटचे तिकीट कसे बुक करावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आपण कायमच फ्लाईटने प्रवास करत असाल तर वाढणाऱ्या किंमती या आपलं बजेट सहजपणे खराब करू शकतात, त्यामुळं ही गोष्ट जाणून घेणं महत्वाचं आहे.

26
कमी पैशात हवाई प्रवास कसा करावा?
Image Credit : Getty

कमी पैशात हवाई प्रवास कसा करावा?

आपण कमी पैशात हवाई प्रवास कसा करता येईल त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाईन बुकिंग प्लॅटफॉर्म, ऑफर्स आणि योग्य वेळ निवडून हवाई प्रवास खूप परवडण्याजोगा केला जाऊ शकतो. आपल्याला काही टिप्स सांगत आहोत त्या जाणून घेऊन आपण स्वस्तात प्रवास करू शकाल.

Related Articles

Related image1
IND vs SL Asia Cup 2025 : कालचा सामना कोण जिंकलं? रोमांचक सामन्याचा सुपर ओव्हरमध्ये झाला निर्णय, जाणून घ्या स्कोअर!
Related image2
Haris Rauf: हरिस रौफला मैदानावरची ती कृती पडली महागात, दंडाचा आकडा पाहून येईल चक्कर
36
बुकिंग आधी करून ठेवा
Image Credit : Air India X Handle

बुकिंग आधी करून ठेवा

आपण शेवटच्या क्षणी किंवा शेवटच्या दिवशी तिकीट बुक केल्यास ते महाग पडते. त्यामुळं तिकीट आधी बुक करून ठेवायला हवं. जर आपण महिना भर आधी तिकीट बुक केले तर ते तुम्हाला स्वस्त पडू शकते. एअरलाईन्स सुरुवातीच्या तिकीट बुकिंगवर सूट देतात.

46
 तारीख आणि वेळ निवडून ठेवा
Image Credit : Getty

तारीख आणि वेळ निवडून ठेवा

आपण विकेंड सोडून दुसऱ्या दिवशी तिकीट बुक केल्यास ते स्वस्त पडू शकते. मंगळवार किंवा बुधवार अशा सामान्य दिवशी तिकीट खरेदी केल्यास ते २० टक्के ते ३० टक्के स्वस्त पडते. रात्री किंवा पहाटेचे तिकीट बुक केल्यास ते स्वस्त पडू शकते.

56
 वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि अँप्सचा वापर करा
Image Credit : Getty

वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि अँप्सचा वापर करा

स्कायस्कॅनर, गुगल फ्लाइट्स, मेकमायट्रिप आणि क्लिअरट्रिप सारखे प्लॅटफॉर्म एकाच वेळी वेगवेगळ्या विमान कंपन्यांसाठी किंमती दर्शवितात. आपण यामधील सर्वात स्वस्त असणाऱ्या फ्लाईट्स निवडू शकता. त्यांच्याकडे प्राईस फिचर नावाचा पर्याय असतो, त्यामद्ये तिकीट स्वस्त झाल्यावर नोटिफिकेशन पाठवलं जात.

66
कॅशबॅकचा फायदा घ्या
Image Credit : Getty

कॅशबॅकचा फायदा घ्या

आपल्याला तिकीट खरेदीवर कॅशबॅक मिळत असेल तर त्याचा नक्की फायदा घ्या. एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँक अनेकदा एअरलाइन्स आणि ट्रॅव्हल वेबसाइट्सच्या सहकार्याने ऑफर देतात. पेटीएम आणि फोनपे सारख्या अँपच्या माध्यमातून आपल्याला ऑफर समजू शकतात.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
पदवीधरांसाठी खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० जागांसाठी मेगा भरती; विनापरीक्षा मिळणार नोकरी, असा करा अर्ज
Recommended image2
Car market : निसानचा डबल धमाका, ग्रॅविट आणि टेक्टॉन मॉडेल्स लवकरच येणार बाजारात
Recommended image3
Health Tips: आतड्यांचे आरोग्य सुधारायचे आहे? या सुपरफूड्सचे करा सेवन, होईल फायदा
Recommended image4
UCO Bank Recruitment 2026 : युको बँकेत सरकारी नोकरीचा धमाका! पदवीधरांना मोठी संधी, पगार ₹93,000 पर्यंत; असा करा अर्ज
Recommended image5
Modern Mangalsutra Designs: रोजच्या वापरासाठी या डिझाईन पहा वापरून
Related Stories
Recommended image1
IND vs SL Asia Cup 2025 : कालचा सामना कोण जिंकलं? रोमांचक सामन्याचा सुपर ओव्हरमध्ये झाला निर्णय, जाणून घ्या स्कोअर!
Recommended image2
Haris Rauf: हरिस रौफला मैदानावरची ती कृती पडली महागात, दंडाचा आकडा पाहून येईल चक्कर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved