MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Health Tips: पोट साफ तर सर्व आजार क्लीअर! आहारात समाविष्ट करा 'या' बिया, बघा फरक

Health Tips: पोट साफ तर सर्व आजार क्लीअर! आहारात समाविष्ट करा 'या' बिया, बघा फरक

Health Tips: तुमचं पोट साफ असेल, तरच तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहतं. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेऊन तुम्ही पोटाचं आरोग्य सुधारू शकता. यासाठी आहारात काही खास बियांचा समावेश करावा. कोणत्या आहेत या बिया आणि त्या कशा उपयोगात आणाव्यात जाणून घ्या…

1 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 28 2026, 11:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
चिया सीड्स
Image Credit : Getty

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असतं. यामुळे पोटाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्याने चांगला फायदा होतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
चिया सीड्सचे फायदे
Image Credit : Getty

चिया सीड्सचे फायदे

चिया सीड्स शरीरातील साखरेचं शोषण कमी करतात. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठीही चिया सीड्स मदत करतात.

Related Articles

Related image1
Health Tips: वजन कमी करायचे आहे? मग जवसाचे अशाप्रकारे करा सेवन आणि पाहा फरक
Related image2
Gut Health : आतड्यांचे आरोग्य बिघडल्याची 'ही' आहेत पाच लक्षणे, आताच ओळखा अन्यथा...
36
फ्लॅक्स सीड्स (जव)
Image Credit : Getty

फ्लॅक्स सीड्स (जव)

फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस आकाराने खूप लहान असतात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात आढळतं. या बियांची पूड करून खाणं जास्त फायदेशीर ठरतं.
46
फ्लॅक्स सीड्सचे फायदे
Image Credit : Getty

फ्लॅक्स सीड्सचे फायदे

फ्लॅक्स सीड्समुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते. हे हार्मोन्स संतुलित ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासही मदत करतात.
56
बेसिल सीड्स (सब्जा)
Image Credit : stockPhoto

बेसिल सीड्स (सब्जा)

बेसिल सीड्स दिसायला अगदी चिया सीड्ससारखेच असतात. यांना आपण सब्जा म्हणूनही ओळखतो. यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतं. तुम्ही ओटमील किंवा बदामाच्या दुधात मिसळून हे खाऊ शकता.
66
बेसिल सीड्सचे फायदे
Image Credit : stockPhoto

बेसिल सीड्सचे फायदे

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज बेसिल सीड्स म्हणजेच सब्जा खाणं फायदेशीर ठरतं.

About the Author

MD
Marathi Desk 1
आरोग्य

Recommended Stories
Recommended image1
Suzuki XL7: मारुती XL6 च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! नवीन Suzuki XL7 मध्ये होणार 'हे' ५ मोठे बदल
Recommended image2
Bike Market: हिरोच्या Splendor आणि HF Deluxe स्वस्तात घेण्याची संधी! जाणून घ्या
Recommended image3
Baba Vanga: 2026 चे शेवटचे 4 महिने 'या' राशींसाठी लकी, पैशांचा पाऊस पडणार!
Recommended image4
Multibagger Penny Stocks: एका वर्षात करोडपती बनवणारा ₹4 चा शेअर! जाणून घ्या अधिक
Recommended image5
Scooter Market: महिलांसाठी खास Kinetic DX स्कूटर, 116 किमीची रेंज, किंमत किती?
Related Stories
Recommended image1
Health Tips: वजन कमी करायचे आहे? मग जवसाचे अशाप्रकारे करा सेवन आणि पाहा फरक
Recommended image2
Gut Health : आतड्यांचे आरोग्य बिघडल्याची 'ही' आहेत पाच लक्षणे, आताच ओळखा अन्यथा...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved