Gold Silver Rate Today : आज शनिवारी सोन्याचांदित दरवाढ, जाणून घ्या आजचे दर
मुंबई : सोनं खरेदी करण्यापूर्वी २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर किती आहे हे जाणून घ्यायला हवं. आज सोन्याच्या आणि चांदिच्या दरात जरा वाढ दिसून येत आहे. परंतु, येत्या काही दिवसांत दर घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घ्या आजचे दर.

प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर किती आहे ते जाणून घ्या
सोन्याच्या दरात घट होण्याची वाट पाहत आहात? आषाढातही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर किती आहे ते जाणून घ्या. सोनं आणि चांदीला आज मागणी वाढली आहे
सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता
सध्या चांदीमध्येही गुंतवणूक वाढल्याने दर वाढत आहेत. दुसरीकडे, सिटी ग्रुपच्या अहवालात भविष्यात सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या दर वाढले असले तरी पुढील काळात दर हळूहळू कमी होतील, असं सिटी ग्रुपने म्हटलं आहे. आजचे सोने आणि चांदीचे दर किती आहेत ते पाहूया.
देशात आज २२ कॅरेट सोन्याचा दर
देशात आज २२ कॅरेट सोन्याचा दर
१ ग्रॅम: ९,१७० रुपये
८ ग्रॅम: ७३,३६० रुपये
१० ग्रॅम: ९१,७०० रुपये
१०० ग्रॅम: ९,१७,००० रुपये
देशात आज २४ कॅरेट सोन्याचा दर
देशात आज २४ कॅरेट सोन्याचा दर
१ ग्रॅम: १०,००४ रुपये
८ ग्रॅम: ८०,०३२ रुपये
१० ग्रॅम: १,००,०४० रुपये
१०० ग्रॅम: १०,००,४०० रुपये
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. चेन्नई: ९१,७०० रुपये, मुंबई: ९१,७०० रुपये, दिल्ली: ९१,८५० रुपये, कोलकाता: ९१,७०० रुपये, बेंगळुरू: ९१,७०० रुपये, वडोदरा: ९१,७५० रुपये, हैदराबाद: ९१,७०० रुपये, पुणे: ९१,७०० रुपये, अहमदाबाद: ९१,७५० रुपये
देशात आज चांदीचे दर
देशात आज चांदीचे दर
आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही थोडी वाढ झाली आहे. १ किलो चांदीच्या दरात २,१०० रुपयांची वाढ झाली आहे.
१० ग्रॅम: १,१६० रुपये
१०० ग्रॅम: ११,६०० रुपये
१००० ग्रॅम: १,१६,००० रुपये

