MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • अंडींनाही एक्सपायरी डेट असते ? ते फ्रिजमध्ये किती दिवस ठेवू शकतो? जाणून घ्या

अंडींनाही एक्सपायरी डेट असते ? ते फ्रिजमध्ये किती दिवस ठेवू शकतो? जाणून घ्या

अंड्यांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे बरेच लोक  मोठ्या प्रमाणात अंडी विकत घेऊन घरी साठवतात. पण, अंड्यांनाही एक्सपायरी डेट असते हे अनेकांना माहीत नाही.  अंडी घरी किती दिवस साठवून ठेवता येतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

1 Min read
Author : Marathi Desk 2
Published : Dec 30 2025, 04:03 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
अंडी परिपूर्ण अन्न
Image Credit : Getty

अंडी परिपूर्ण अन्न

अंडी हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण अन्न आहे. पण साल्मोनेला बॅक्टेरियामुळे अंडी खराब होऊ शकतात. खराब अंडी खाल्ल्याने फूड पॉइझनिंगचा धोका असतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
अंडी किती दिवस साठवून ठेवावीत?
Image Credit : Getty

अंडी किती दिवस साठवून ठेवावीत?

कच्ची अंडी फ्रिजमध्ये 3-5 आठवडे, तर उकडलेली अंडी 5-7 दिवस टिकतात. अंडी फ्रिजच्या दारात न ठेवता आतील भागात ठेवावीत, जिथे तापमान 4°C पेक्षा कमी आणि स्थिर असते.

Related Articles

Related image1
Eggs मुळे होऊ शकतो कॅन्सर? भारतातीय अंडी सेफ आहेत का? लॅब रिपोर्ट काय सांगतो?
Related image2
Eggs vs Paneer : पनीर की अंड, नाश्तावेळी प्रोटीन सर्वाधिक कशामधून मिळते?
33
अंडे खराब झाले आहे हे कसे ओळखावे?
Image Credit : Getty

अंडे खराब झाले आहे हे कसे ओळखावे?

अंड्याच्या ताजेपणाची चाचणी करण्यासाठी सोप्या पद्धती आहेत. ताजे अंडे पाण्यात बुडते, तर खराब अंडे तरंगते. खराब अंड्याला कुजलेला वास येतो आणि हलवल्यावर आवाज येतो.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

MD
Marathi Desk 2
उपयुक्तता बातम्या
आरोग्य

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Post Office RD Scheme : पोस्ट ऑफिस RD मध्ये दरमहा 2,000 गुंतवल्यास 5 वर्षांत किती मिळतील?
Recommended image2
BSNL Broadband Plan : एअरटेल, जिओ युजर्सना धडकी भरणार; BSNL देतंय 799 रुपयांत 13 महिन्यांची व्हॅलिडिटी
Recommended image3
Petrol Price : आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव
Recommended image4
Gold Rate Today : 11 नोव्हेंबर रोजी सोन्या-चांदीचे दर काय? पाहा तुमच्या शहरातील भाव
Recommended image5
Diwali Online Shopping : भारतीयांनी दिवाळीत ऑनलाइन सर्वात जास्त काय खरेदी केलं माहितीये का?
Related Stories
Recommended image1
Eggs मुळे होऊ शकतो कॅन्सर? भारतातीय अंडी सेफ आहेत का? लॅब रिपोर्ट काय सांगतो?
Recommended image2
Eggs vs Paneer : पनीर की अंड, नाश्तावेळी प्रोटीन सर्वाधिक कशामधून मिळते?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved