MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Cheque Writing : चेकवर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ का लिहितात? हे आहे खरं कारण

Cheque Writing : चेकवर रक्कम लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ का लिहितात? हे आहे खरं कारण

आपण बँकेत चेक देताना किंवा पैसे काढताना फॉर्मवर आकड्यांमध्ये आणि अक्षरांमध्ये रक्कम लिहितो. पण अक्षरात रक्कम लिहिल्यावर शेवटी 'Only' हा शब्द का जोडतात? यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, जे तुम्हाला माहीत असायलाच हवं.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Sep 03 2026, 03:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
Only हा रक्कमेच्या शेवटी शब्द का लिहितात?
Image Credit : AI Generated

Only हा रक्कमेच्या शेवटी शब्द का लिहितात?

चेकवर अक्षरात रक्कम लिहिल्यानंतर मोकळी जागा सोडल्यास, कोणीतरी त्यात बदल करून फसवणूक करू शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही “Ten Thousand” लिहून जागा सोडल्यास, त्यात पुढे शब्द जोडून रक्कम वाढवली जाऊ शकते. पण ‘Only’ लिहिल्यावर वाक्य पूर्ण होतं आणि कोणताही बदल करता येत नाही.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
आरबीआयचा हा नियम आहे का?
Image Credit : Gemini AI

आरबीआयचा हा नियम आहे का?

चेकवर ‘Only’ लिहिलं नाही तर तो अवैध ठरत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) असा कोणताही अनिवार्य नियम केलेला नाही. पण चेक लिहिताना कोणतीही मोकळी जागा सोडू नये, ही एक महत्त्वाची सुरक्षिततेची सूचना आहे. त्यामुळेच बँका सहसा रक्कम लिहिल्यानंतर ‘Only’ लिहिण्याचा सल्ला देतात.

Related Articles

Related image1
Investment: 9 वर्षे पिगी बँकेत पैसे साठवले, मग तरुणीने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल!
Related image2
Saving Investment : २५ वर्षात १ कोटी गुंतवणूक, महिन्याला ६१ हजार रुपये कमाई; जाणून घ्या १५+५+५ फॉर्म्युला
35
चेकवर रक्कम लिहिण्याची पद्धत
Image Credit : Gemini AI

चेकवर रक्कम लिहिण्याची पद्धत

चेकवर रक्कम दोन प्रकारे लिहिली जाते - अंकात आणि अक्षरात. दोन्ही ठिकाणी लिहिलेली रक्कम तंतोतंत सारखीच असली पाहिजे. उदाहरणार्थ, रु. 5,000 चा चेक देताना अंकात रु. 5,000 आणि अक्षरात “पाच हजार रुपये मात्र” असं लिहावं. दोन्ही रकमांमध्ये फरक असल्यास चेक वटवताना अडचणी येऊ शकतात.
45
चेकवर स्वाक्षरी किंवा भरताना काय काळजी घ्यावी?
Image Credit : Gemini AI

चेकवर स्वाक्षरी किंवा भरताना काय काळजी घ्यावी?

चेक भरताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास फसवणूक टाळता येते. अक्षरात रक्कम लिहिल्यानंतर शेवटी ‘Only’ लिहा. सही करण्यापूर्वी नाव, तारीख आणि रक्कम तपासा. रकमेसाठी असलेल्या बॉक्समध्येच स्पष्टपणे लिहा. चेकवर खाडाखोड किंवा अनधिकृत बदल करू नका. सही करण्यापूर्वी सर्व तपशील पुन्हा एकदा तपासा.
55
Only शब्द लिहिण्याचा फायदा
Image Credit : Gemini AI

Only शब्द लिहिण्याचा फायदा

चेकवर ‘Only’ लिहिण्याचा मुख्य फायदा म्हणजे फसवणूक टाळता येते. यामुळे रकमेत बदल करण्याची शक्यता कमी होते. ही एक महत्त्वाची सुरक्षा टीप आहे. पण फक्त ‘Only’ लिहून भागत नाही, तर चेकवरील नाव, तारीख, रक्कम आणि सही यांसारखे सर्व तपशील अचूक असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(115.0 ov)363/7
AUSAUS
-
Day 3 - Session 3
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Car Buying Guide: स्वस्तात कार घेताय? पण नंतरचा खर्च खिसा रिकामा करेल! या ८ गोष्टी नक्की तपासा
Recommended image2
Gold Loan : सोन्याच्या बिस्किटांवर बँक कर्ज का देत नाही? हे आहे खरं कारण
Recommended image3
EPFO WhatsApp Channel : ईपीएफओची भारी ऑफर; आता व्हॉट्सॲपवरच मिळणार पीएफ आणि पेन्शनचे अपडेट्स, पाहा कसं?
Recommended image4
PM Viksit Bharat Rozgar Yojana : EPFO खातेदारांना मिळणार 15000 रुपये; पात्रता काय? कसे मिळणार?
Recommended image5
Diwali Bike Offers : १ लाखाच्या आत ८० किमी मायलेज देणाऱ्या सुपर बाईक्स!
Related Stories
Recommended image1
Investment: 9 वर्षे पिगी बँकेत पैसे साठवले, मग तरुणीने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल!
Recommended image2
Saving Investment : २५ वर्षात १ कोटी गुंतवणूक, महिन्याला ६१ हजार रुपये कमाई; जाणून घ्या १५+५+५ फॉर्म्युला
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved