MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • ChatGPT वर 'या' गोष्टी शोधल्यास पोलिस थेट येतील घरात, वेळीच सावध व्हा!

ChatGPT वर 'या' गोष्टी शोधल्यास पोलिस थेट येतील घरात, वेळीच सावध व्हा!

आजकाल AI आपल्या सगळ्या कामात मदत करतंय, पण ChatGPT ला काही प्रश्न विचारणं तुम्हाला महागात पडू शकतं. यामुळे पोलिस थेट तुमच्या दारात येऊ शकतात. काय आहे हे प्रकरण, जाणून घेऊया.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Aug 29 2026, 11:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
14
चॅटजीपीचा अलर्ट
Image Credit : AI

चॅटजीपीचा अलर्ट

आजच्या काळात आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या कामांपर्यंत AI ची मदत घेतो. ChatGPT आणि Gemini सारखे AI टूल्स सध्या खूप लोकप्रिय आहेत. आपण २४ तास कोणताही प्रश्न ChatGPT ला विचारतो. अगदी क्षणात उत्तर मिळत असल्यामुळे, याचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एका छोट्या प्रश्नापासून ते मोठ्या समस्येपर्यंत, प्रत्येक गोष्टीवर उपाय विचारण्याइतके भारतीय याला सरावले आहेत. अमेरिकेत पैसे आकारणारी हीच कंपनी भारतात मोफत सेवा का देते, यामागे भारतीयांचा डेटा गोळा करण्याचा उद्देश असल्याचीही चर्चा आहे. मोफत मिळालं की कोणत्याही गोष्टीचा अतिवापर करण्याची भारतीयांची मानसिकता त्यांना चांगलीच माहिती आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
24
पोलिसांचा गंभीर इशारा
Image Credit : Getty

पोलिसांचा गंभीर इशारा

पण तुम्हाला माहितीये का? हेच ChatGPT तुम्हाला तुरुंगाची हवा खायला लावू शकतं. पोलिसांनी याबाबत एक इशारा दिला आहे. तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं ChatGPT कडे शोधता हे ठीक आहे. काही जण तर मित्र नसताना ChatGPT लाच आपला मित्र मानून गप्पा मारतात. तर काही जण याला आपला प्रियकर/प्रेयसी समजून रोज चॅटिंग करतात. पण तुम्ही उत्सुकतेपोटी, मुद्दाम किंवा अगदी गंमतीत जरी ChatGPT ला गुन्हेगारीशी संबंधित काही विचारलं, तर तुमची काही खैर नाही. तुम्ही कोणताही संशयास्पद प्रश्न विचारल्यास, तो तुम्ही गंमतीत विचारलाय की मुद्दाम, हे ChatGPT बघत नाही. तुमचे प्रश्न थेट क्राईम ब्रांचकडे पाठवले जातात. तुम्ही वारंवार असे प्रश्न विचारल्यास, पोलिस थेट तुमच्या घराचा दरवाजा ठोठावतील.

Related Articles

Related image1
Apple Mac Mini : अ‍ॅप्पलने भारतात लाँच केले नवे M6 मॅक मिनी आणि M5 अल्ट्रा मॅक स्टुडिओ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Related image2
TVS iQube : 'MillionR' एडिशन लाँच; किंमत किती? नवी स्कूटर घ्यायचा विचार असेल तर एकदा फिचर्स पाहाच
34
गुन्हेगारांनाही झाली होती मदत
Image Credit : Gemini

गुन्हेगारांनाही झाली होती मदत

याआधीही काही गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, आरोपींनी त्यांचे संशय दूर करण्यासाठी ChatGPT चा वापर केल्याचं उघड झालं आहे. यानंतर ही प्रक्रिया आणखी कडक करण्यात आली आहे. त्यामुळे, तुम्ही विचारलेला एक छोटासा संशयास्पद प्रश्नही तुमच्यावरच उलटण्याची शक्यता आहे, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
44
ChatGPT नेहमी खरं सांगतं का?
Image Credit : Chatgpt\Twitter

ChatGPT नेहमी खरं सांगतं का?

ChatGPT सारख्या AI प्लॅटफॉर्मवर तुम्ही जी माहिती टाकता, ती त्यांच्या मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जाऊ शकते. त्यामुळे, तुमची वैयक्तिक आर्थिक माहिती, पासवर्ड किंवा कंपन्यांचा गोपनीय डेटा AI चॅटमध्ये शेअर करू नका. AI ने दिलेली सर्व उत्तरं १००% अचूक नसतात. काहीवेळा ते चुकीची किंवा काल्पनिक माहितीही अगदी खरी असल्यासारखी सांगतात. त्यामुळे, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी फक्त AI वर पूर्णपणे अवलंबून राहू नका.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Apple Mac Mini : अ‍ॅप्पलने भारतात लाँच केले नवे M6 मॅक मिनी आणि M5 अल्ट्रा मॅक स्टुडिओ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Recommended image2
हातांची शोभा वाढवतील गोल्ड-प्लेटेड कड्यांच्या ‘या’ 7 ट्रेंडी डिझाइन्स
Recommended image3
राउंड गोल्ड लॉकेटच्या ‘या’ डिझाइन्स नक्की पाहा
Recommended image4
रक्षाबंधनाला बहिणीला द्या गिफ्ट; ₹2 हजारांच्या मिळतील स्टायलिश अंगठ्या
Recommended image5
1 ग्रॅम गोल्डच्या ‘या’ स्टायलिश इयररिंग्स देतील ट्रेडिशनल लूकला टच
Related Stories
Recommended image1
Apple Mac Mini : अ‍ॅप्पलने भारतात लाँच केले नवे M6 मॅक मिनी आणि M5 अल्ट्रा मॅक स्टुडिओ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Recommended image2
TVS iQube : 'MillionR' एडिशन लाँच; किंमत किती? नवी स्कूटर घ्यायचा विचार असेल तर एकदा फिचर्स पाहाच
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved