Car Market : नव्या डस्टरचे अवघ्या 21 हजारांमध्ये बुकिंग सुरू, ग्राहकांची गर्दी
Car Market : रेनॉल्ट आपल्या जेन नेक्स्टची डस्टर मार्च 2026 मध्ये भारतात लाँच करणार आहे. 1.3 लिटर टर्बो पेट्रोल, 1.8 लिटर पेट्रोल-हायब्रीडसह इंजिन पर्यायांसह वैशिष्ट्यपूर्ण अशी ही एसयूव्ही बाजारात येणार असून याच्या बुकिंगसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
12

Image Credit : X/MaazMz
नवीन डस्टर मार्च २०२६ मध्ये येणार. २१,००० रुपयांत बुकिंग सुरू. या एसयूव्हीला अधिक मजबूत आणि मॉडर्न लूक दिला आहे. यात प्रशस्त केबिन आणि ७०० लिटरची मोठी बूट स्पेस मिळेल.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

22
Image Credit : X/MaazMz
यात ॲम्बियंट लायटिंग, ड्राइव्ह मोड्स, गुगल बिल्ट-इन इन्फोटेनमेंट सिस्टीम आहे. १.३ लिटर टर्बो, १.८ लिटर हायब्रीड आणि १.० लिटर टर्बो इंजिन पर्याय मिळतील.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

