Car market : त्वरा करा! 22 जानेवारीपूर्वी ही कार खरेदी केल्यास होईल लाखोंची बचत!
Car market : निसान मोटार उत्पादक कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. जे ग्राहक 22 जानेवारीपर्यंत ही कार खरेदी करतील, त्यांना आर्थिक फायदे मिळतील. निसान मॅग्नाइटवर कंपनीने ऑफर दिली आहे. ही 5-स्टार सेफ्टी रेटेड SUV आहे.
12

Image Credit : our own
निसान मॅग्नाइटवर मोठी सूट
निसान मॅग्नाइटवर नवीन वर्षाची मोठी सवलत जाहीर झाली आहे. 22 जानेवारीपूर्वी खरेदी केल्यास 1.20 लाखांपर्यंत फायदा मिळू शकतो. ही 5-स्टार सेफ्टी रेटेड SUV आहे.
22
Image Credit : our own
मॅग्नाइट नवीन वर्षाची ऑफर
या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, ESC सारखे सेफ्टी फीचर्स, तसेच पेट्रोल, टर्बो-पेट्रोल आणि CNG इंजिनचे पर्याय आहेत. यात चांगली केबिन स्पेस आणि 205 mm ग्राउंड क्लिअरन्स मिळतो.

